युद्ध

   

  रणांगणात सैन्य बळ,

 शस्त्र बळ, किती आहे,

 पाहीलं जात नाही‌.

 संधीला तयारी दर्शविली नाही.

 आणि तुतारी फूंकली 

 की युद्ध सुरू होतं.


  वर्षा प्र पाटील. ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर