थट्टा

 नशीबाने केलेली थट्टा पाहून

नियतीसूद्धा क्रुरतेने हसते

एकदाच विसरलेला चेहरा 

पाहू दे म्हटंल्यावर एकदाच

ती तो पहायला देते आणि 

नंतर तोच  सूंदर चेहरा

तिच्या किती विरोधात 

आहे ते  भीषण सत्य 

दर्शवते,तेव्हा ! बरोबर

असलेले फासे दैवाने 

आता कसे?उलटे पाडले 

ते दाखवते. 


वर्षा पाटील. ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4