संत

 संता सारखं जिवन जगणार्या माणसाला, 

आज तुमचा सेज सोडून इथे कुठे?  विचारू

 नका,त्यात तुम्हाला अमंळ आनंद मिळेल, 

त्याला कदाचित विषादही वाटणार नाही, 

पण एका न दिसणार्या अनामिक शक्तीचा 

जो काही अपमान होईलं तो अक्षम्य गुन्हा ठरेल. 


वर्षा पाटील. ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4