हातभार

 तुमची पत्नी मोलकरणीचं 

 काम करत असेल, तरी 

 तुम्ही  तिला तूमची  राणी समजा, 

मोलकरीण ती तूमच्या संसाराला 

आपला संसार समजून 

 हातभार लावायला  झालीय.  


वर्षा पाटील .©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4