मत

 समोरच्या माणसाला त्याच्याबद्दल तुमचे मत काय आहे? हे सांगण्याची घाई करू नका, कदाचित ते तुमचं  मत जाणून मगच तुमच्या बद्दल स्वताच मत  तयार करतील. 


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर