पाऊस भाग ५


 बाहेर छान पाउस !, गाडीत जुनी पाउसाचीच रोमांटिक गाणी शर्वरीला थोडावेळ छान वाटलं,  गाडी 5-10 मी. चालली आणि ट़ँफिक सुरू झाली. थोडा वेळ शांततेत गेला आणि  मग डाँ नेच बोलायला सुरूवात केली.  तसं आज माझ थोड चुकलच तूमची मुलगी लहान आहे तुम्हाला मी थांबायला सांगायला नको होतं, मला नंतर सिस्टर म्हणाली, शर्वरी म्हणाली  नाही नाही it's my duty आज  माझा assistant  आला असता तर मग काही प्रश्नच नव्हता,कारण तो बँचलर आहे, व तो नेहमी extra ड्युटी  करतो. त्यामुळे मला थांबाव  लागत नाही. मीही टेस्ट पेशन्टच्या prescription  पेपरवर लिहून निघणार होतो तेव्हा सिस्टरने आपण दोघे सेमच एरियात राहतो सांगितलं, म्हटल आज पाउस आहे आणि गाडीही आहे तुम्हाला सहज डाँप करु शकतो. त्यावर  सिस्टर आहे  थोडी बोल घेवडी शर्वरी उतरली. टँफीक पुढेच  सरकायचे चिन्ह दिसेना! तेव्हा मात्र शर्वरी अस्वस्थ झाली. सकाळपासून एकदाही नवर्‍याला फोन लागला नव्हता एक तर तो संशयी आणि त्यात हा उशीर, पायल तशी भूक लागली तरच रडते एरवी  तिचा काहीही त्रास नाही. कुणाकडेही छान रहाते, तसे काका काकू ही चांगले सांभाळतात. पण मलाच चिडचिडल्यासारखं होतं.  डॉ .ने मुलीचं नाव विचारलं नी शर्वरी भानावर आली. 

क्रमशः 

वर्षा पाटील .©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4