नियत

 सुवर्ण कलशात हिमालयातील 

पवित्र गंगेच जल भरलं काय ?

नी मलीन गटाराचं 

पाणी भरलं काय! 

त्या कलशाला काहीही 

फरक पडत नाही. की, 

त्याची किंमत कमी होत नाही. 

भरणार्याच्या नियतीतील(वागणूक) 

खोट मात्र जरूर लक्षात येते. 


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4