खंड १ला टाईम मशीन भाग:७
कपील मुनींचीं क्षमा मागून गंगाजल शिंपडून ते सर्वच्या सर्व भाउ जिवंत करू शकत होते. म्हणजे च थोडा काळ मागे जावून टाईम ंंमशीनच्या सहाय्याने भावांना जिवंत करू शकत होते पण त्यापेक्षा महाभयंकर असा उत्पात होवू शकतो हे माहीत असून सुद्धा स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणायचे ठरविले. अर्थात टाईम मशीनचेच हे उदाहरण आहे.ह्यात घडलेले टाळले नसले तरी त्या पितरांना मोक्ष देण्यासाठी त्यावर उपाय शोधला आहे. टाईम मशीनचा उपयोग हा अपवादात्मक व दुसरा काही उपाय नसेल तरच होत असे. शापातून मुक्त करणे , परत माणूस जिंवत करणे ही टाईम मशीनची उदाहरण आहेत ऐतिहासिक काळी असे बर्याचदा घडत असे. परंतु ६० हजार भावांना जर जिंवत केले असतं तर मृत्युला काही किंमत राहीली नसती. लोक उठ सुठ प्राण वाचवायला टाईम मशीनचा उपयोग करत सुटले असते. आणि अनर्थ घडला असता.आत्मा अमर आहे, तो नश्वर देह त्यागतो, व नविन शरीर धारण करतो. त्यामुळे ते आत्मे मुक्त होणे गरजेच होते़ ऋषीच्या शापातून अहिल्या शिळा होवून पडली कित्येक वर्ष ती तशीच पडून होती रामाच्या स्पशाने तीला परत स्त्रीचा जन्म मिळाला व नंतर मोक्षप्...