जळफळाट

 आपले दोन “शत्रू“ जेव्हा आपण एकत्र  पाहतो . तेव्हा आपले 

जे अपरिमीत नुकसान होते ,ते  कधीही भरून  निघणारे नसते, 

दोघांची बुद्धी आपल्या बुद्धीहुन श्रेष्ठ असते, म्हणून नाही, तर !

आपल्या मनात तिरस्कार युक्त सुड घेण्याची इच्छा इतकी तीव्र 

होते, की-  आपला आत्मघात संभवतो. 

बायकांच्या भाषेत ह्याला “जळफळाट“ म्हणतात. 


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4