बुद्धिबळ
बुद्धिबळातील वजीर आणि घोडा
सर्वानाच आवडतो कारण
त्याच्याकडे पद ताकद,बुद्धी असते,
म्हणजेचं त्त्यांच्या चाली भारदार असतात.
तरी सूद्धा पटावर प्यादी चालवणारा
भिडू अधिक हुशार व सामर्थ्य वान असतो,
कारण सोंगट्या त्याच्या इशारा वर चालत असतात.
शहाणा असणं नक्कीच चांगल
पण ते लोकांनाही समजले पाहीजे
शहाणपण न ओळखणारे
सभोवताली असतील तर
त्याच्या बुद्धीचा काय फायदा ?
आणि त्यात अहंकार तरी कसा ?वाढीस लागणार!
अहंकार तरी कसा ?वाढीस लागणार!
अहंकार बुद्धिमानाला नसतो, बुद्धी विनम्र बनवते,
चुकीच्या गोष्टींना/व्यक्तीला महत्व दिल्याने
अहंकार वाढीस लागतो.
वर्षा पाटील.©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा