पुलिस स्टेशन मध्ये रिमांड होम मध्ये घेवून जाण्यासाठी आलेली टीम दुपारच्या जेवणाच्या वेळेस इथे तिथे पांगली. आणि तिथे टेबल जवळ बसलेली. एकच कार्यकरती आपले पेपर घेवून बसली होती. ती बरेच पेपर वाचत होती. नगमाला थोडा धीर आला. नगमाने तिला हलकेच आवाज दिला, तिने तिला ह, बोल तिच्या कडे न बघताच म्हणाली. Nagmane बोलायला सुरुवात केली. मॅडम जी, रिमांड होम मतलब अनाथ बच्चे होते हैं जिन्हें कोई नहीं वहीं है ना? हा लेकीन अगर उनके मा बाप रिलेटिव्हज मिल जाते है तो उनके पास हम भेज देते है. हम और पुलीस हर तरह से कोशीश करते है की उनके मा बाप मिल जाए. तब तक हम उनका ध्यान रखते है,उनको पढाई करने के लिए स्कूल भेजते है, तो वो आवारा नही बनते. उनका खर्चा कौन करता है,उनके लिए बडी बडी संस्था काम करती है,वो पैसौ की मदत करती है, आप काम करती है क्या उधर? नही मै एक जगह पर काम नही करती. मै सोशल वर्कर हूॅ. नगमा अब तुम्हारा प्राब्लम खत्म हुआ है, तुम्हे कल से पुलीस स्टेशन नही आने का है कभी कुछ जाॅच पडताल का काम होगा तो एक दिन बुलाएंग...