प्यादी




बुद्धिबळात प्यादीला सूद्धा 
एक घर चालायचा हुकुम असतो, 
कारण...
शेवटच्या घरात पोहचल्या नंतर
ती हवी ती सोंगटी जिंवत करू शकते. 
पद नाही कर्तॄत्व  श्रेष्ठ. ..

वर्षा पाटील ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4