कवडसा

 



ढगांनी नभात  

 गर्दी करून 

अकाश काजळून

आल की 

थोड  थांबाव..

पाऊस पडून 

गेला, तरी 

अंधारलेल आकाश,

स्वच्छ होण्यासाठी

प्रकाशाचा कवडसा

डोकवावा  लागतो, 

सारं प्रकाशमय, 

झालं की 

कोणते ही 

किंतु  परंतु  

रहात नाहीत.. 

मनात!

आणि हृद्यात!

वर्षा पाटील ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4