अनमोल
कुणालाही संपवण्याआधी / नष्ट करण्याआधी त्याची किंमत जाणून घ्या, त्याची पूर्नबाधणी कदाचित अशक्य असेल. जसे की गडकिल्ले, जूनी माणसे.
शत्रु प्रथम अनमोल गोष्टीच नष्ट करण्यासाठी हल्ले करतो.
अनमोल, दुर्मिळ, किंमती ,हिरे फक्त संग्रहालयात पहायला मिळतात.
वर्षा पाटील ©®

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा