पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भेडीया 10

दोन दिवसानी दारावर टकटक टक झाली मुलीने दार उघडून पाहीले, दारात हवलदार होता, त्याने मुलीला सांगितले, कल आम्ही को घर मे रूकने के लिए  बोलो, मुलीने हां म्हणून दार बंद करून आईने, धुवायला टाकलेले कपडे धुवायला गेली......  दुपारी तीच सोशल वर्कर  आणखी दोन माणसं घेवून दारात उभी राहीली. नको नको म्हणताना, त्यांना चहा ठेवला, तीने मुलीला जवळ बोलावले परत तूला, जेवायला काय जेवतेस,  दुध पडतेस का? नगमाच्या छोट्या मुलीने सोशल वर्कर ला आन्टी ये देखो करून आम्मीने आणलेले दोन फ्राॅक  दाखवले, सोशल वर्करने, बाजूच् बसलेल्या हवालदारांकडून दोन बॅग घेतल्या, आणि त्या गुड्डूला  जवळ बोलवत तीच्या हातात दिल्या त्यात एका मध्ये खूप सारा खावू होता, तो तुम्ही वाटून खा सांगितले. एकात नवीन तीन ,चार ड्रेस  होते, नगमाला सांगीतले आम्ही हिच्या आईवडिलांचा शोध घेतोय,  तीन चार महिन्यात मिळाले नाहीत तर, तीला आम्ही स्कूल मध्ये टाकू. आणि दर महिन्याला अशीच तीची खुशाली घ्यायला फेरी टाकू.  जाताना नगमाला 1000/- देवून गेली. क्षणभर नगमाला आपण कपडे घेवून यायची उगाच घाई केली असे वाटले, तीचे ठेवणीतल...

भेडीया भाग 9

Social worker ने नगमाला मुलीचा बाहेर बसायला सांगितले, सर्व जण गेलेले परत आले आणि त्यांच्यात जोरदार बहस झाली. आणि 1तासाने नगमाला सोशल वर्कर  ने आत बोलवले, आणि सांगितले आम्ही खूप विचारांती निर्णय  घेतलाय एक प्रयोग म्हणून आम्ही तुझ्याजवळ मुलगी ठेवायचा निर्णय  घेतलाय पण जर तू मुली कडे दुर्लक्ष  केलेस, तीचा छळ, मारहाण केली, तीचा दुरुपयोग केला.तीला मारहाण झाली. फसवणूक केली तर मग मात्र मुलगी काढून घेतली जाईल.  नगमा आनंदली, तीने सर्व  अटी मान्य केल्या. सांगतील तिथे तस सह्या केल्या, तिच्या नकळत तिने एक करार केला. नगमा, गुड्ड़ूला घेवून घरी आली, संध्याकाळचे सहा वाजले होते अजून 3-4 तास तरी तीच्या घरची कुणी परतणार नव्हती. तीने दुध गरम करून गुड्डूला दिले, आपली ट्रंक उघडली. खोल तळाशी दडलेला रूमाल बाहेर काढला. आणि त्याची गाठ सोडली. त्यातील पैसे बाहेर काढले, 1000/- निघाले, धंद्याचा  माल आणण्यासाठी, अडीच अडचणीला म्हणून ठेवलेले पैसे. निने परत रुमालात बांधले, आणि परत पायात चपला सरकवून तीने गुड्डूचा हात धरला दाराला कडी सरकवून ती बाजारात आली. एका कपडेवाल्याच्या दुकानांवर था...

2

Prajapat traffic laglyamule tya today vaitaglya  aani tyanchya gadya madhe aanatar padle.  Tyancha plan 10 parant pohachnyacha hota Mayra tyat Garbad zali.12 vajta tya hotel madhe pohachlya fresh hovoon tya, jevayla gelya. Arthath hotel khupach bhavya hot. Sunday hot. Tya aalishan hotel la sardar gharanyachi  zalar hoti. Te hotel 6 Manali hote aajubajucha campus khup motha hota Bahar Chan table khulya jagi mandala hoti.

भाग 8 भेड़िया

पुलिस स्टेशन मध्ये रिमांड होम मध्ये घेवून जाण्यासाठी आलेली टीम दुपारच्या जेवणाच्या वेळेस  इथे तिथे पांगली. आणि तिथे टेबल जवळ बसलेली. एकच कार्यकरती आपले पेपर  घेवून बसली होती. ती बरेच पेपर वाचत होती. नगमाला थोडा धीर आला. नगमाने तिला हलकेच आवाज दिला, तिने तिला ह, बोल तिच्या कडे  न बघताच म्हणाली.  Nagmane बोलायला सुरुवात केली.  मॅडम जी, रिमांड होम  मतलब  अनाथ बच्चे होते हैं जिन्हें कोई नहीं  वहीं है  ना? हा लेकीन अगर उनके मा बाप रिलेटिव्हज मिल जाते है तो उनके पास हम भेज देते है. हम और पुलीस हर तरह से कोशीश करते है की उनके मा बाप मिल जाए. तब तक हम उनका ध्यान  रखते है,उनको पढाई  करने के लिए  स्कूल भेजते है, तो वो आवारा नही बनते. उनका खर्चा कौन करता है,उनके लिए  बडी बडी संस्था  काम करती है,वो पैसौ की मदत करती है,  आप काम करती है क्या उधर? नही मै एक जगह पर काम नही करती. मै सोशल वर्कर हूॅ. नगमा अब तुम्हारा प्राब्लम खत्म हुआ है, तुम्हे कल से पुलीस स्टेशन  नही आने का है कभी कुछ जाॅच पडताल का काम होगा तो एक दिन बुलाएंग...

भाग 7भेडिया

दोनो बच्ची टॉवेल बेचने के लिए जाते समय अपने भाई को साथ लेके गयी. नगमाने लडकी को तैयार किया.दोपहर और रात का खाना तैयार करके दोनो लडकी को लेकर पुलीस स्टेशन गए.....  आज पण  पोलिस स्टेशन मध्ये खूप गर्दी होती. नगमा मुलीला घेवून  "मुलीला" सुधारगृहातील लोक आलेत का पहायला गेली. पण दोन वाजले तरी त्यांचा पत्ता नव्हता. दोघे हताश होवून परत आले. संध्याकाळी परत फेरी मारून पाहीली तरी तीच गत.दोन दिवस गेले. आख्खा मोहल्ल्यात ही गोष्ट  पसरली. आणि सर्व जण नगमाला मदत करायला धावून आले आता नगमा व तीची शेजारची पोलीस स्टेशन मध्ये फेर्या मारू लागली. आणि अहमद आपल्या मुलांबरोबर लिंब विकायला जावू लागला. आठवड्याच्या शेवटी सुधारगृहाच्या लोकांची टीम सकाळी पोलीस स्टेशन ला आली. मुलीला नाव विचारल्यावर तीने गुड्डू सांगितले. बाकी तीला सांगता आले नाही.त्याच्या घरी आली तेव्हा मराठीत शब्द बोलत होती.आठ दिवस तीच्या मुलांबरोबर  बोलल्यामूळे तीला बरेच हिंदी शब्द येत होते. त्यामुळे तीची नक्की कुठली जात धर्म असावा कळत नव्हता. तीच्या नवर्याची कसून चौकशी केली. आणि मुलीला सुधारगृहात टाकण्याचा निर्णय  झाला....

भाग 2

ठरल्याप्रमाणे सर्वजणी तिन्ही गाड्या घेवून काॅलेज कट्ट्यावर जमल्या.प्रत्येकी कडे आपली तीन दिवसचे सामान भरलेली बॅग पॅक केलेली होती. चार वाजता त्या पंधराजणी जमल्या. पहाटेच एक सुंदर असं वातावरण होत. त्या इतक्या सकाळी निघण्यांच कारण चारतासांचा प्रवास केल्यानंतर दुपार पर्यंत आराम करून संध्याकाळ त्यांना  मोकळी हवी होती..,... चार तास एकटीच ड्रायव्हिंग  करणार नव्हती मोकळ्या रस्त्यावर उरलेल्या मैत्रीणी सूद्धा गाडी चालवणार होत्या. सकाळी सहा वाजता त्यांनी प्रवासाला सुरूवात केली. मध्ये ढाब्यावर गाड्या थांबवून  चहा नास्ता करून त्यांचा प्रवास चालू होता.आणि सकाळचा प्रवास असल्यामुळे त्या वेळेस अतिशय छान प्रवास करताना त्यांना ट्रॅफीक लागली.आणि त्यांचा प्रवास लांबला..... क्रमश: वर्षा पाटील.

भाग 1

आज शनीवार होता हाफ डे होता.आणि अचानक मुग्धाला लक्षात आलं आपल्या काॅलेजच गेट टुगेदर उद्या आहे.आणि तीला सगळी तयारी घरी जावून करायची होती. आपण कसे विसरलो म्हणून ती उगाचच चरफडली.पटकन डबा पॅक करून ऑफीस मधून बाहेर पडली. गाडीला किक मारून तीने सर्व माॅल गाठला.सगळ्यात आधी छान ड्रेस घेतला.आणखी थोडी खरेदी करून ती घरी पोहचली तीने केसांना छान पॅक लावला आणि मग ड्रेसवर मॅचींग सॅडल पासून सर्व तयार केल. मग उपसलेल्या सर्व वस्तू लावे पर्यत वेळ कधी गेला कळलाच नाही .मग छान वाॅश घेवून आली. तिथपर्यत आईने जेवण तयार ठेवलंच होतं. जेवण झाल्यावर आईला तिने सांगितलं मला किचन रिकाम हवयं. तीने किचनचा ताबा घेतला एका कडे केकची तयारी करतानाच दूसरीकडे तीने पिस्ता बिस्किट  बनवायला घेतली.आता गेटटुगेदर मध्ये हे असलं म्हणजे जरा अतीच होत तर मुळीच  नाही तीच्या मैत्रीणींनची ती फर्माइश होती तीची केकची कृती टेस्ट हटके होती आणि पिस्ता बिस्किट ही तीची आणि तीच्या मैत्रीणीची आवडता स्नॅक होता.दोन रेसीपी करताना तीला दोन तास गेले होते आणि ती आता दमली होती.तीने ओटा तसाच ठेवून केक डेकोरेशन करत बसली त्यात मात्र  ती पुर्ण तल्ल...

भेडीया भाग:6

नगमा घरी आल्यावर तीने सकाळचे पाव गरम केले आणि सकाळची भाजी गरम करून सर्वाना ताटात वाढले .मुलगी भुकेलेली होती तीला आणी मुलाला भाव भाजी भरवायला घेतली.मुलाने पेंगत पेंगत दोन चार घास खाल्ले. आणि नगमाच्या मांडीवर  झोपी गेला. आता मोठ्यामुलीने बोलायला सुरूवात केली. आम्मी कल के लिए  अब्बू कुछ भी नही लेके आए कल क्या बेचने जावू? नगमा आजच्या पोलीसाच्या गडबडीत हे साफ विसरून गेली होती. की तिच्याकडे  उद्या विकण्यासाठी काहीच नव्हते.तीने अहमद कडे पाहीले . त्याने नजरेनेच काय म्हटले ते ओळखून मैने बोलके रखा है, लेकीन वो गोणी लेके सुबहकू आएगा और तुम दोनो दुपहर मे चले जाना , लडकी ने,  हां कहां./ नगमा को कुछ याद आया ./खाने का बर्तन  उठाकर नगमाने हाथ धोए ओर उसने संदूक खोली दिवाली मे बेचने के लिए उसने कुछ किचन के छोटे टॉवेल लायी थी वे मिले ओर सुबह का टाईम  फुकट नहीं जाएगा सोचकर थोडा खुश हुई..... क्रमशः वर्षा पाटील.

भेडीया भाग5

पोलीस स्टेशन मधील गजबजाट गडबड बघून मुलगी घाबरली.बावरून गेली. ह्या वेळेस  लेडीज पुलीस आली.ती थोडी सौम्य वाटली.हां आजूबाजूला भरपूर गर्दी आहे काय झालं पटकन सांग मला वेळ नाही. हिला जर काही त्रास दिलेला आहात असे लक्षात आले तर तुम्हालाच आत टाकू? नही मॅडमजी हमारी बेटी जैसी है,कुछ नही तकलीफ दी. शिपाई  मुलीला न्यायला आली आणि मुलगीने रडायला सुरूवात केली... हां कहाॅसे उस लडकी को बहला फुसलाकर घर मे लेके आए?तुम्हारी घर की सब तलाशी लेनी पडेगी.लेलो हमारे घर मे एक दिन के राशन के शिवा कुछ नही मिलेगा ठीक है बोलो ... कहानी बताओ. हर दिन के तरह हम लिबोडा बेचने स्टेशन पर थे दिल्ली जानेवाली ट्रेन  खडी थी.उस ट्रेन  का छुटने का टाईम हुआ था, उस ट्रेन मे हमे कुछ बेचना नहीं था, तो हम बैठकर हमारा पैसा गिन रहे थे. उसी समय 10-20लोग उस ट्रेन  के लिए  आए वो ट्रेन  मे चढ ही रहे थे तो उनका टी.सी.के साथ झगडा होने लगा हमारा ध्यान उस तरफ खिंचा बहोत बहस के बाद वो जल्दी जल्दी मे ट्रेन  मे चढने लगे,उनके साथ टी.सी.भी ट्रेन  मे चढा. ट्रेन ने हाॅर्न दी और ट्रेन छुट गयी. क्या हो रहा है ...

भेड़िया भाग 4

दोन वाजता मूल आणि बाप घरी आला. बायकोने पूछा क्या हुआ?पुलिस से बात हुई उसने बोला हा लेकीन हमने सोचा था वैसे ही पुलिस बोला, मैंने बोला तो हम फिर पुलिस स्टेशन क्यूँ आए.फिर कुछ नहीं बच्चों को पहले खाना दो. लडकी ने माँ के हाथ मे पैसे रखे. खाना  खाते  समय अहमद ने  बोला आज सिर्फ श्याम को  बच्चेही जाएंगे,मैं  घर पे ही  रुकता हू. क्यु मै हू ना मै संभाल  लूँगी,नही पुलीस हर तहसे सवाल पूछेगी नगमाने हा बोली और खाने का बर्तन उठाकर फिरसे उसने कल की गोणी जमीन पर खाली कर दी चारो फिर से छोटी थैली भरने लगी..... दरवाजे पर टकटक हुई और अहमद नींद से जाग उठा. नगमाने दरवाजा खोला बाहर पुलीस खडी थी... हा सांगा ही मुलगी तूम्ही तश कुठून चोरून आणली. पोलीसने दम भरून म्हटले. नही साब ये हमे रेल्वे स्टेशन पर मिली. कुणी सोडून गेल ते तूम्ही पाहीलं का?  अहमदने नगमा कडे पाहील. साहब किसीने लडकी मिसींग का कंप्लेंट किया है क्या?  नाही का कशासाठी?तीच्या पालकांकडून पैसे उकळायचे आहेत का? नही साहब ! आम्ही आता ही मुलगी रिमांड होम मध्ये टाकणार,आणि मग काही तीचे आई बाप आहेत ते शोधणार, ...

भेडीया 3

साधारणतः 9 च्या सुमारास तीने दोघांना उठवलं.स्वताच्या हातात मशेरी घेवून आलटून पालटून त्यां मुलांचे दात घासले. आणि गरम गरम पाण्यात अंघोळी घातल्या. मुलगी मध्येच मम्मा पाहीजे करत होती.आणि नगमा रुक अभीच बुलाती हुॅ म्हणत होती. तीला आपल्या मुलीचा एकुलता एक नवा ड्रेस  घातला.आणि वाटीभर दुधात दोन पाव भिजत घातले.आपल्या चार वर्षां च्या मुलाला बाजूला बसवून तीने दोघांना भरवायला सुरूवात केली. दोन पाव संपले आणि तीने आणखी दोन पाव भिजत घातले. तीच्या मुलाने एक दोन घासात तोंड फिरवले.नकूच म्हटले.उरलेला दुध पाव मुलीला भरवला. गुटगुटीत मुलीची भुक मोठी होती. खेळण्याने भरलेला खोका मुलांसमोर दिला.आणि परत काम आवरायला सुरूवात केली.... मुलीचे मध्ये मध्ये मम्मा पाहीजे बोलणे बंद झाले. आणि ती तीच्या मुलांबरोबर खेळण्यात रमली..... Varsha Patil. Bsc.Microbiology

भेडीया2

तीने अर्थ  पोत गाठ बांधून  ठेवल.आणि मुलांनी बाधलेल्या छोट्या पिशव्या दोन तीन मोठ्या पिशव्यात भरली.लिंब पसरलेली चादर उचलून तिथेच दुसरी चादर पसरवून, आपली दोन मुल आणि नवर्‍यासाठी झोपायला जागा केली. आणि तिथेच शेजारी आपल्या लहान मुलां पाशी जावून झोपली.       सकाळी दुध वाल्याने भाभीजी दुध करून दरवाजा वाजवला. तीने आपली पथारी उचलली, नवर्‍याला आवाज दिला. आणि दुधाच टोप उचलून दरवाजा उघडला, आज ज्यादा मांगती 1लीटर डालो, क्यो आज कुछ त्योहार है क्या?नही तो कुछ  मेहमान आनेवाले है क्या? दुधवाल्या भय्याने विचारले. तीने मानेनेच नाही म्हटले, दुध घेवून आत आली, दुध झाकून ठेवून हातात मशेरी घेतली खसा खसा दात घासले, तोडं धुवून ओट्यावरच्या एक शेगडीचा गॅस पेटवला, दुध तापवलं, चहाच आधण ठेवल. तीतक्यात गल्लीत पाव वाल्याने आवाज दिला.आणि ती परत लगबगीने दारात गेली परत तीने चार लादी दो बोलली, त्या मुलाने "आम्मी" आज दोन लादी ज्यादा क्या?विचारले तीने हामी भरली. अंघोळीच्या पाण्याचे भांड गॅसवर चढवून तीने मुलांना उठवलं ,चादर उचलून मुलांच्या हातावर मशेरी टाकली, बुतारा हातात घेवून दार झाडले, झाडु घ...

भेडीया भाग 1

30 वर्षाच्या अहमद ने आपला मुलगा हाताला धरून घरात आणला त्याच्या डोक्यावर 100kgपोत होतं, त्याने ते हलकेच खाली उतरवलं, नळाखाली हात पाय धुतले. आणि बायकोने पुढ्यात आणून ठेवलेल्या ताटातील जेवू लागला. तिथ पर्यंत नगमा ने लांब चादर आंथरली प्लास्टिकच्या थैल्या चे बंडल घेतले,आणि धाग्याचे बंडल घेतले. आणि तेवढ्यात अहमद ने सर्व  पोत चादरीवर रीत केल. तिन्ही मुलांनी पाच पाचचे वाटे करायला सुरूवात केली आणि नगमा ते पीशवीत टाकून  बांधू लागली.

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

त्या माणसाला पाहूनच मला काठी उचलायची ईच्छा झाली होती. पूढे चालू....           पावसाळा असल्यामुळे रानटी फळे फुले भाज्या  उगवल्या होत्या.सुर्य जसा माथायावर येत होता तस तशी सर्व किरणे झाडातून डोकावत होती आणि आक्रामक साडे आकरालाच अंगाची लाही लाही होत होती पावसाळा आणि संपूर्ण  डोंगर हिरवागार असूनही वारा वाहत नव्हता. अंग भाजून निघत होतं,मी पाणी विसरलेली होती, .अंगात कोट नव्हता ,मला तहान लागली होती,मी पाण्याने व्याकूळ झाली होती.एकटी असतानाही मला घरी परतून जावेसे वाटत नव्हते.चढण्याची जिद्द चिकाटी तशीच होती.शिवसैनिकांचे आभार मानायला हवेत कारण त्यांनी लाकडी भरीव ओडकें चा छान  वापर करून पायऱ्यां तयार केलेल्या आहेत. एकटीच चढण चढत 2वाजता डोंगर चढले.आणखी दोन शार्टकट आहेत तिथून चढताना कमी वेळात चढता येते मी एकटीच होते, तेव्हा थोडी थांबत आणि पायऱ्यांवर चढले.समोरच 5-6कुत्रे माझ्या स्वागता साठी होते.ते मला पाहून भुंकले नाहीत किंवा अंगावर देखील आले नाहीत.समोरच दोन  पत्र्यांची घरे  बांधलेली होती.खाली उतरणार्या माणसाने वरती कुणी नाही सांगितले ,त्यामुळे तिथे ...

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

ऑगस्ट  म्हणजे  पावसाळी  दिवस, सर्वत्र  हिरवळ  पसरली  होती. दगडांवर चिकट  घसरण  शेवाळ  उगवलेली  होती. सकाळी  10:30 वाजता  आजिबात वारा  नव्हता. प्रचंड  गरम  होत होंत. झाडांच्या सावल्या होत्या,  पण तो  गारवा  शरीराला  जाणवत  नव्हता. चढनीच्या  सुरुवातीलाच हनुमान आणि वेताळाचे मंदिर आहे. मी  तिथे  पाया पडले. तिथे  भगवा झेंडा  फडकत होता,  त्याला अभिवादन  करून पुढे जातच होते. तेवढ्यात एक  माणूस  हातात  काठी, गळ्यात पट्टा घातलेला  कुत्रा बरोबर घेवून खाली आला. कुत्राला  यू  यू  करताच दोघेही थांबले. काहीतरी विचारायचे म्हणुन मी  विचारले. आजुन कोण वरती  आहे का? पण  त्याने वरती  कुणी नाही  नीट  जा  म्हणाले. तो  माणूस  पुढे  निघाला  कुत्रा थोडा घुटमळला,  मालका बरोबर जावे,  की  माझ्या  सोबत यावे,  ह्या  विचारात  होता,  मालकाने  यू  ...

2]भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

दुसर्‍या दिवशी मी  जरा  उशीरा नेच  उठले. आणि माझे  वेळापत्रक कोलमडले.पण जायची जिद्द मात्र सोड़ायाचीच नाही. आज नाही तर कधीच नाही हे वाक्यं माझ्या मनात गूंजी घालू लागले. एक गॉगल आणि पर्स घेवून मी  माझी गाडी घेवून निघाले,  माझी गाडी मी त्यांच्या वस्ती जवळ थांबवली. गाडी लॉक करून मी त्यांच्या वस्तीतून जायला सुरुवात केली. त्यातील ओळखीच्या मुलाच्या घरी गेले. तो मुलगा बाहेर, जायला निघाला होता,  आणि त्याने सांगितले, सर्व मुले रोजंदारीवर गेलेली आहेत,  आणि ती सर्व मूल संध्याकाळी परत येतील. आणि मीही तिथेच जात आहे. मी 2 तास तिथे उशिरा पोहोचले होते. मी  त्या मुलाला माझ्या बरोबर वर ती  चालायची विनंती केली. त्याने काहीही भीती नाही, संध्याकाळी 5 पर्यंत परत खाली या,  तिथ पर्यंत  जर आला नाहीत,  तर  आम्ही मुले वरती  येवू. मी शांत झाले, मी त्या मुलाच्या बोलण्यावर, विश्वास ठेवून चालायला सुरुवात केली. तो मुलगा माझ्या बरोबरच निघाला, आणि विरूद्ध दिशेला गेला.  क्रमशः भाग 2 वर्षा पाटील.  

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

शाळेला सुट्टी पडल्या  की आम्ही  द्रोणागिरी डोंगरावर दररोज जात आसू, आणि इतर वेळा शनिवार रविवार जात आसू,  पावसाळ्यात  गावातील आम्ही सर्व मुले भाजी खुड़ायला, जात आसू, नुकताच पाउस पडून गेल्यावर झालेली ओलसर भुसभुशीत जमीन,  सुंदर हवाहवासा वाटणारा मातीचा गंध,  पाण्याचे ओहळ, आणि  एक  निसर्गाची  निरागस मनाला लागलेली ओढ.  हा  एक  ऋणानुबंध होता  त्या  नकळत्या  वयात  द्रोणागिरी डोंगराशी. सुट्टीत आई वडिलांचा हाथ धरून आम्ही डोंगरावर जाताना एक  विश्वास असायचा,  त्यांनी सांगितलेल्या शिवरायांच्या कथेने छोट्या पावलांना तो डोंगर चढताना स्फुरण येत आसे.  दररोज जाण्यामागे आमची द्रोणागिरी च्या पायथ्याशी वडिलोपार्जित शेतजमीन होती. भला मोठा धबधबा आमच्या शेताच्या बाजूने डोंगरावरून कोसळत आमच्या गावातून जात होता. आम्ही त्याला वीरा म्हणत आसू. त्याच रूप तर अवाढव्य होत, पण तो वाहताना, कड्याकपारीतील झाड  पान , दगड,धोंडे, गुरे ढोरे,  माणसे सुद्धा, घेवून  वाहत असायचा, आणि गावातील लोक माणुसकी म्हणुन ते एकत्र जमून...

page 1

दुपारचे दोन वाजले होते, मनोहर रावाने आपले किराणा मालाचे दुकान बंद केले, आणि भर उन्हात चालू लागले आता त्यांना पूर्वी सारखे कष्ट होत नव्हते. आणि तसे दुकान सांभाळायची गरज नव्हती पण  नाईलाज होता. ते  विचार करत  स्वताच्या हवेली पर्यंत पोहोचले. पायर्‍या चढून, एक दीर्घ श्वास घेतला, खिश्यातून रुमाल काढून घाम पुसला, आणि समोर  टांगलेल्या पाळण्यावर जावून  बसले. आत ,लक्ष्मी म्हणुन आवाज दिला,...  त्यांची बायको, घाईघाईने  पाण्याची घागर घेवून आली. त्यानी त्या थंडगार पाण्याने आपले, तोंड धुतले.. आणि  हाताने थांब सांगितले, त्यांच्या बायकोने  आपला डोक्यावरचा पदर नीट केला आणि  थांबली. खर  तर  त्यांच्या मुलीचे नाव  लक्ष्मी  होते,  आणि  बायकोचे  नाव  लीला  होते. मुलीचे  लग्न  होवून ती सासरी  निघून गेली होती. तिच्या आठवणीने मनोहर  ने  आपल्या गाईच्या  बछडयाचे नाव लक्ष्मी  ठेवले  होते. तो  मुलगी  झाल्या पासून बायकोला  लक्ष्मीची आई  म्हणुन  हाक  मारा...

सामाजिक बांधिलकी

खडबडीत रस्त्यावर बस थांबली. आणि  पाटील  खाली उतरले. सभोवताली हिरवळ पसरलेली होती. पाटलांचा नोकर हातात पिशवी सांभाळत पाटील काय निरखून पाहतात. ते पाहू लागला. पाटील यांच्या  चेहर्‍यावर स्मित हास्य पसरले. त्यांना थंड वार्‍याच्या झुळुकेने उत्साहित केले. ते तशाच खडबडीत रस्त्यावरून चालू लागले आणि मूक पणे त्यांच्या मागे चालू लागला. पाहता पाहता डोंगराळ भागातील चढण चढून पाटील एका झोपडीवजा घरा जवळ थांबले. त्यांनी बाहेरून जग्या म्हणुन आवाज दिला. नोकराने मागून परत आवाज दिला. आतून एक  बाई हाताला लहान मुलगा धरुन बाहेर आली. पाटलांना ओळखून लांबूनच नमस्कार केला. पाटलांनी जग्या आठ दिवस झाले कामावर  का आला नाही, विचारले, तिने पाटलांना बसायला पथारी पसरली. आतून जावून पाणी आणले. पण पाटीलांनी तिकडे लक्ष दिले नाही.परत त्यांनी तोच प्रश्न केला, आणि घरमालक आजारी आहेत, आतल्या पडवीत झोपलेत सांगितले. पाटलांनी नोकराला पहायला पाठवले. नोकराने खरोखरच जग्या अंथरुणावर झोपलेला आहे ते सांगितले. पाटलांनी आत जावून पाहिले आवाज दिला, पण तो खरोखरच झोपला होता, पाटीलला त्याच्या बायकोने तुमच्या कामाचा खोळंबा ...