नाद
प्रचंड प्रयत्न करुनही एखादी गोष्ट मिळत नसेल,
कोळश्याने हात काळे होवूनही हाती हिरा गवसत नसेल ,
किंवा परीसाचा शोध घेतल्यावर हाती गारगोटेच लागत असतील,
तर.....
ते तुमच्या नशीबात नाही समजून त्याचा नाद सोडा.
तेवढयाच वेळात आपला एखादा छंद जोपासा.
नक्कीच आनंद गवसेल.
वर्षा पाटील. ©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा