सोबत
तुझ्या शिवाय जगू शकत नाही. किंवा
तूझ्या शिवाय माझ अस्तित्वचं नाही,
ह्याचा अर्थच आपल्या शेवटच्या
श्वासापर्यत तिची सोबत असा होतो,
असं सांगणार्या निष्पाप जिवाला,
मरे पर्यंत मार! हे जरा !
आत्मघातकीच होत ना?
आपणच आपल्याला
संपवण्याच ठरवतो, तेव्हा !
कोण सोडून जाण्याचं दू:ख कशाला?
वर्षा पाटील. ©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा