सुवर्ण कलश
सुवर्ण कलशात हिमालयातील
पवित्र गंगेच जल भरलं काय ?
नी मलीन गटाराचं पाणी भरलं काय!
त्या कलशाला काहीही फरक पडत नाही.
की, त्याची किंमत कमी होत नाही.
भरणार्याच्या नियतीतील
खोट मात्र जरूर लक्षात येते.
वर्षा पाटील. ©®
पवित्र गंगेच जल भरलं काय ?
नी मलीन गटाराचं पाणी भरलं काय!
त्या कलशाला काहीही फरक पडत नाही.
की, त्याची किंमत कमी होत नाही.
भरणार्याच्या नियतीतील
खोट मात्र जरूर लक्षात येते.
वर्षा पाटील. ©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा