खलित

 विचारांची देवाण घेवाण, 

दु़खाची सय, वेदनतील मर्म,

करमणूकीतील आनंद ,,

आणि आनंदातील उत्साह 

,कठीण कामात  मदत करणे. 

हयाला मैत्री म्हणतात. 

नुसतेच निरोपाचे “खलाते“

 आणि बक्षिसाचे “अमिष“  ,

हे तर शत्रु सूदधा पाठवतात. 



वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4