भाषा

जगात कोणतीही भाषा 

आली नाही तरी चालेल, 

पण प्रेमाची भाषा बोलता,

लिहीता, आणि समजता 

आली पाहीजे. 

💓💞❤️🌷❤️💞💓🌹💓💞


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर