वाट
मी काय विसरले ?,
जेंव्हा तू माझ्या डोळ्यात पहात होतास, आणि मी तूझ्या डोळ्यात पहात होते, तेव्हा सारे जग आपल्याला पहात होते, समजून चाल!
तेव्हाच ते ठरवत होते, ह्यांची वाट कशी लावायची ते...
वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा