गुपित
कुणी तूमच्यापासून काही गूपीत राखून ठेवत असेल,काही दडवत असेल, तर त्याच वाईट वाटून घेवू नका. काही वर्षानी ती तूम्हाला आपोआपच समजतील, फक्त त्यात असलेलं गूढ,रस, फायदा, लाभ हे तूम्हाला मिळणार नाही. त्याबरोबरच तूम्हाला फसवल्याचं दुःख असेलं. व आपलं कुणी नसल्याची भावना असेल. व त्या गुपीताच महत्व ही निघून गेलेल़ असेल.
वेळ महत्वाची. ....
वर्षा पाटील. *©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा