डावपेच






दुसर्यांच्या प्रतिकूल परिस्थितीचा 

गैरफायदा घेणं ह्याने, 

हार जीत नाही होतं, 

प्रतिकूल परिस्थितीवर 

मात करताना मानसिक 

बलाचे खच्चीकरण होते.

विचार शक्ती संपुष्टात येते. 

आणि लढण्याची ताकद कमी होते. 

ह्याला रणांगणावरील डावपेच म्हणतात. 


वर्षा प्र पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4