आजन्म साथ

 किती नशीबवान असतात लोक, 

ज्यांचे प्रेम त्यांना आजन्म साथ देते, 

किती कमनशिबी असतात लोक जी

मिळालेले प्रेम स्वार्थासाठी, पैश्यासाठी

सोडतात. 


वर्षा पाटील ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4