वस्त्र

 हे वस्त्र मला मिळाले

जिथले मी गायले गोडवे 

बालपणाचे, 

मी जन्मले, वाढले , 

कोकणभूमीत, 

पण कायम नावाजले, 

घाटावरचे निळे कोरे पाणी, 

ज्यांनी केले, करविले,

 त्यांनीच फेडली कर्जे, 

कोकणची  -  घाटावरची, 

माझ्या माय बापाने,

 मी निमित्त मात्र झाले,

 पण रोखली पूढली पावले,

 ना कधी पडली पावले जिथे,

 तिथले कोठून होवूनी मी राहीले.


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4