गुणकारी
माणसे तुमच्या खोटं बोलण्यावर
इतका विश्वास ठेवतात, की
त्यावर स्वप्नांचे इमले बांधतात,
आणि सत्य कळताच, पत्यांच्या
बंगल्यासारखी त्यांची स्वप्न कोसळतात.
खोटं सत्यापेक्षा गुणकारी असेल,
वेळेला औषध असेल तरच बोला.
वर्षा पाटील.©®
माणसे तुमच्या खोटं बोलण्यावर
इतका विश्वास ठेवतात, की
त्यावर स्वप्नांचे इमले बांधतात,
आणि सत्य कळताच, पत्यांच्या
बंगल्यासारखी त्यांची स्वप्न कोसळतात.
खोटं सत्यापेक्षा गुणकारी असेल,
वेळेला औषध असेल तरच बोला.
वर्षा पाटील.©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा