पुण्यकर्म


 रावणाकडे तपश्चर्या 

करून प्राप्त होणारे “पुण्य“ होते, 

अफाट ऐश्वर्य, अफाट सैन्य होते,

 तरी एका सत्वशील “स्त्री“चा 

अपमान केल्याने त्याच्यावर 

“मृत्यु“ ओढवला. 

अबलेचा गौरव, अबलेचं रक्षण 

हेच खरं ‘पुण्य कर्म‘.

पुण्यकर्म करत रहा. 


वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4