ऐकणं

 एखाद्या आपल्याच  व्यक्तीच सर्व ऐकणं म्हणजे त्याच्या तालावर नाचणं किंवा त्याच्या हातची बाहुली होणं नव्हे, पण त्याच्या सांगण्यात वर्चस्व, धाक अधिकार ,नसला पाहीजे, असलाच तर जिव्हाळा,वात्सल,प्रेम व हट्ट असावा.


वर्षा पाटील.©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4