कंपनी भाग:४
भाग ३ वरून पूढे चालू: भिवा मागच्या पडवीत गेला... पाटील ओसरीवर जावून आईसाहेबांना मवाळ शब्दात म्हणाले,थोडक्यात नाजूक काम आहे, देवघरात बसून बोलू . बोलताना इतका हळवा होताना आपला पोरगा पाहून आईसाहेब गहिवरल्या. धनी जावून अजून वर्षही सरले नव्हते,तेव्हा दुसरे आणखीन काय संकट आले की मुलाला देवघरातच हितगुज करायचे आहे. घरातीलच माणसं तेव्हा देवघरच निवास जागा गप्पांसठी योग्य. न्याय अन्याय होताना देव सक्षी बरा! भिवा मागच्या दारातून गेला फांदीला त्यानेच बांधून दिलेल्या झोपाळ्यावर मोठ्या धन्याची १० वर्षाची मुलगी पाळणा खेळत होती किती गोड होती? काहीना काही निमित्ताने मोठे मालक, आईसाहेब, वाडीवर येत त्यांच्या बरोबर ती वाडीवर येई, वाडीच्या मुलांत खेळी, व पाय दुखतात म्हणून परत येताना तिला खांद्यावर बसवून आणायला भिवा काकाच लागे, नवसा अवसा ने लग्नानंतर १० वर्षानंतर झालेली पोर सर्वांना जीव लावी ताई सहेबांनी. दिलेला चहा पिवून भिवाने गावचा रस्ता धरला. क्रमश: वर्षा प्र पाटील. ©® उरण नवी मुंबई)ााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााााा...