पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जत्रा 28/jan/2022

 रमांकान्त  वडिलांना कामात मदत करीनासा झाला. आणि वडिलांना त्याची कमतरता भासू लागली. त्यांना कामाचा ताण जाणवू लागला नी आपण मुलाला उगाचच बोल लावत होतो, ह्याची त्यांना  जाणीव झाली. जसजसे दिवस पालटू लागले  तसतसा रमाकांतचा कामाचा जोश  वाढू  लागला. त्यांने आपले  काम पूर्ण  केले, आणि आईला म्हणाला  जर माझ नशीब जोरावर असेल तर मला  चांगला मार्ग मिळेल आई म्हणाली माझा आशिर्वाद  आहे तुझ्या  पाशी. पण  मला सांग किती पैशात सामान आणले हे कारण तूझ्या पाकिटात फार फार हजार दोन हजार असतील, तो म्हणाला  मी कालच बँकेत असलेले पैसे, (रू15000/- )आणले, पण गुंतवणूक  करू की नको  ह्यावर  एकमत होत नव्हतं  आईचा तोडांचा 'आ' तसाच राहिला .इतक्य पैशात हे हा काय घेवून आलाय  आणि कुठे संपवणार वडिलांची चिंता रास्त होती असं वाटू लागलं, पण मुलाला आपल्या  चेहर्‍यावरचे  भाव कळू नयेत म्हणून पदर तोंडावर ठेवून हसू आवरत म्हणाली एवढे पैसे कसे कधी वसूल करणार, तेव्हा रमाकांत म्हणाला  फक्त तुझा आशिर्वाद  आणि माझा विश्वास...

जत्रा 28/12/2021

 सकाळी  रमाकांत  लवकर उठला, दात चूळ भरून आईने दिलेला चहा प्याला, आईला म्हणाला  आताच पाउस संपलाय मागच्या खोलीत छान उन येतंय,तिथलं एक कौल काढून  मी घरात स्वच्छ सुर्यप्रकाश आणतो,  अगदीच अनायासे आला पाउस तर मेनकापड लावतो, पण ती खोली मला एकट्याला पा हीजे, माझ, सामान आणि माझं काम मी तिथेच बसून करणार आणि  आपली  तिन्ही खोकी घेवून मागच्या खोलीत गेला.वर कौलावर  चढून एक कौल काढले तिथे तात्पुरते मेनकापड लावले. आणि खाली उतरून खोलीत  ती खोकी उघडून छोट्या छोट्या  धारदार ब्लेड ने तो तासंन तास काम करू लागला. त्याला जेवणाचीही शुद्ध नसे आई काही  जेवण ,खोलीत घेवून येई  ते संपवून तो परत कामाला लागे खोली अस्ताव्यस्त तर झालीच होती, पण आईला तो जीव लावून मेहनत करत आहे एवढेच ठावूक होते. आई कडे त्याने दिनदर्शिका  मागवून घेतली त्यावर खूप सार्या खुणा  केल्या.आणि परत आपल्याच खोलीत अडकवले.आईन म्हटले  अरे! मला लागत तिथी बघायला,  त्यावर अग मला विचार मी सांगेन पण मला किती दिवसात काम पूर्ण  करायच  ते ठरवायला  हवं. सतत दिनद...

जत्रा 28/jan/2022

 शेतात काही  खुरपणी करायची राहून गेलेली पूर्ण  केली. नवर्याने काही कंद जमिनीतून उकरून काढले व टोपलीत भरले. काही वांगी टोमॅटो खुडून  टोपलीत टाकली. काम थोडी आणि साधी वाटली तरी संध्याकाळ उलटून गेली. सूर्य अस्ताला गेला. आणि आकाशात लाली पसरली खुरपणं, आणि टोपली हातात घेवून दोघं घरी परतले. तीने हातपाय धुवून देवाला ,तुळशीत दिवा लावला. तांदुळ  धुवून भात लावला, भाकरीला उकळी घेताना परत थोडासा चहा करून नवर्‍याला दिला, भाकरीच्या उकळणीवर झाकण ठेवून स्वयपांकघरातून बाहेर आली आणि भाजी चिरत बसली, आजून आला नाही ना? रमाकांत  बापानं बायकोला विचारल? इतका वेळ झाला म्हणजे तालुक्याला गेला असला पाहिजे, आल्यावर काही प्रश्न  विचारू नका. दम भरू नका, तिचा आवाज थोडा कापरा झाला. मलाही त्याची काळजी वाटते,  म्हणून  विचारत होतो .  परत ते बत्तीच्या  काचा पुसत राहीले, वेळी अवेळी अंधारात  शेतात फेरी मारायला जायला  गँस बत्ती बरी पडते म्हणून घासून पुसून स्वच्छ  करत बसले होते. वडिलांनी घड्याळ्यात वाजले किती बघितले.चार वाजता गेलेला पोरगा दहा वाजले तरी आला नव्...

जत्रा 27/ 12/ 2021

 तो विमनस्क  अवस्थेत  बसला होता. काय कराव त्याला कळत नव्हतं, अशात त्याला एक भन्नाट कल्पना  सुचली, त्याने घरात जावून पाकिटात पैसे किती आहेत,  ते पाहीले. आईला मी जरा जावून येतो म्हणून आवाज दिला, आणि दार ओढून निघून गेला, तो जाताना  मी जातो इतकंच सांगत होता,  पण कुठे चालला काय चालला ,कधी  येणार सांगत नसे. वडिलांनी थोडे डोळे किलकिले केले आणि कुशीवर वळले, आईने घड्याळ्यात किती वाजले ते पाहीले आणि उठली. चहाचं आधण ठेवलं, दुध उतू जावू नये म्हणून त्यावर पाण्याचा शिपका मारला, आणि दोन पेले घेवून त्यात गरम गरम चहा ओतला, एक पेला नवर्याच्या पुढ्यात ठेवला ना दुसरा मेजवर  ठेवून बाहेर गेली. दारात बांधलेल्या बकरीला कोवळा  शेंगेचा पाला घातला आणि गायीच्या पुढ्यात  चारा घालून पाण्याची  बादली ठेवली चार सहा हाताजवळच्या शेंगा तोडून घरात आली स्वंयपाकघरात ओट्यावर ठेवून मेजावरचा पेला उचलला अजून चहा थंड झाला नव्हता.    वडिल चहा पिवून अंगात शर्ट चढवत म्हणाले, तरी मी शेती विषयक  काहीतरी अभ्यास घे, तेवढीच मला मदत  होईल. सांगत होतो, त्यावर त...

कुंतल

 आमच्याकडे  एक  पोस्टमन आणि त्यची बायको येत असे आमच्या घराशेजारी मोठ शेत होतं त्या शेतात जे गवत येत होतं त्या गवताच्या कणसात जे बी असतं ते बी खायला खुप सारे पक्षी येतं.  ते गवताच पोतभर बी तो पोस्टमन काढून घेवून जात असे. व विकत असे.  आम्ही आवडीने जेव्हा पक्षी पाळत असू तेव्हा तेच बी छोट्याशा पाकिटात विकत आणत असू . निसर्ग भरभरून देतो, ज्याच्या  नशीबात असतं तेवढे त्याला मिळतं,  मी वरील सर्व  प्रसंग लिहीले ते माझ्या आठवणीतील म्हणजे साधारण  वयाच्या 4 वर्षा पासून  20 वर्षापर्यंत  नंतर आम्ही आमचं जन्मगाव जन्मघर  सोडून गेलो. आणि त्या घराला अनोळखी झालो.  साधारण वर्षभरापूर्वी  आम्ही पुण्याच्या पुढे भाड्यने शिफ्ट झालो.  तिथे आम्हाला नंदीबैलवाला, फकीर, टोस्टची बेकरी कलईवाला, पिंजांर्या , वासुदेव, अंडीवाला ,सटाकेवाला असे सर्व  भेटले, तिथे  भांड्यावर कपडे गोळा करणारी न येता,केसांच्य बदल्यात भांडी म्हणुन  ओरडत बाई/माणूस येई. . माझं लहानपण मी तिथे पहात होते,  मोठी झाल्यावर ते घाटावरून येतात हे माहीत होतं पण लह...

कुंतल

 ही सर्व लोक आगदी आजुबाजुच्या  गावातून येत नव्हती ती दुसर्या शहरांतून ,दुसर्या तालुका, जिल्हा, अगदी दुसर्या राज्यातून  येत होती.  ह्यात नारळ पाडायला आलेल्या  माणसात मला हा खेळ सावल्यांचा  पिक्चर मधल(मी हा पिक्चर  लहान असतानाच पाहीला)नरसूचं भूत दिसायचं. चिंच पाडायला आलेल्या  माणसाला चिंचेवरच्या भुताची कशी भिती नाही वाटतं ?असा भोळा प्रश्न मला पडायचा, गावातील सलोख्याची जागा लबाडीने घेतली.  आमच्या घरात सर्वांचे केस लांबलचक आत्या, काकी, आजी, माझ्या आईचे थोडे कमी तरी भरपूर जाड,आमच्या घरी रविवारी केस धुण्याचे कार्यक्रम असत.  आदल्या दिवशी रात्र, शिकेकाई रिठे आणि सुवासिक काचरी भिजत घालून  दुसर्या दिवशी सकाळी  नारळाचं दुध काढून ,केसाला शिकेकाईचं पाणी लावून काचरी घातलेलं दुध लावून रिठ्याने केस धुतले जात.,लांबसडक  केस वाळवले ,की त्याची गुंता काढली जाई.  जुनी कोकणातली घरे प्रत्येक कोपरा, कोनाडा   अगदी छोटसं भोक(होल)देखील हेतू परेस्पर असे. तसेच आमच्या घराच्या मुख्य  ओटीच्या  लाकडी चौकटीच्या मुख्य  खांबाला ए...

कुंतल

 आखणी एक आजीच्या नावाने  हाका मारत येई ती बेहरीण ती दुपारी डोक्यावर भली मोठी भांडी भरुन टोपली घेवून येई ती आपल्या डोक्यावर एवढा मोठा भारा कसा घेवून येत असे ते एक कोडेच असे, ते गरीब वाटत  असले तरी गरीब नसत कारण त्यांच्या  हातात, पायात मोठमोठी चांदीची कडी असतं, तेही आजी जवळ पाणी प्यायला  मागत आजी त्यांना  खुप सारे कपडे देई,  आणि भांडी घेई बर्याचदा  डबा मागे, आईही त्या बोहरणीकडे कपडे  देई जास्त  करून साड्या आमचे छोटे कपडे, आई साड्या द्यायला  जास्त  तयार नसे , एवढ्या सार्या कपड्याच्या बदल्यात ती छोटसं टोप देई, मला ते पाहुन फार जीवावर  येई मी मला स्कर्ट, हा फ्राँकवर अजून घालायचा आहे करुन एक एक कपडा त्यातून काढीत असे. मग ती कपडे परत ठेवायला लावून भांड जरा मोठ बदलून देई.आई साड्यांची गोधडी  शिवत असे, पण मनात मात्र  तिला आजीला दिलेला डबा आवडलेला असे. आजीला तिच्या  नऊवारी साडीवर एक जास्त दिलेल्या पँन्टवर,  तिला डबा मिळाला मी नऊवारी साडी कुठून आणणार करून उसासा  सोडे , त्यानंतर एक मुस्लिम  बाई अंडी  ...

कुंतल

 आपण जन्मला येतो, तेव्हा अजाण असतो, नियतीने कोणत्या घरात आपल्याला  जन्म  दिला  तेही ठावूक नसतं,  पण कळत्या वयाचे व्हायला लागल्यावर आपल्याला  आपलं घर आवडू लागतं जे आपल्या आजोबांनी, बाबांनी बांधलेलं असतं मीही आशाच कोकणातल्या कौलारू घरात जन्म घेतला, आणि समजायला लागल्यापासून आपल्या घरावर प्रेम करू लागले, घरासभोवताली प्रचंड जागा पानाफुलांफळांनी डवरलेले वृक्ष  त्यामुळे  जन्मताच निसर्गाशी संवाद. अशात माझे आई वडिल शेतात  काम करायला जायचे नी मी शाळेतून  घरी आले की आजी जवळ असायचे, दिवसभर आजीच्या भेटीला जेवढी माणसं येत त्यांच्याशी आजीचा संवाद घडे ते शाळा आई वडिल भावंड या व्यतिरिक्त  मला ज्ञान देणारे भंडार होते.  दुपारी बारा  पासून संध्याकाळी   सहा पर्यंत ही माणसं येत त्यात भाडयंना कलई करणारा, त्याची बायको,  एखादं शेमडं मुल आणि एक भल मोठ बोचकं भर उन्हात येणारा माणूस ओट्यावर/पहल्या पायरीवर बसणार आजील बोलावून तांब्याभर पाणी घटाघटा पिणार , मग तिच्यामागे लागून भल्यामोठ्या  पेटीतून पितळी भांडी  काढायला लावणार मग दि...

विदुषी

दुसर्या दिवशी नेहमीच्या वेळेवर विदुषी कामावर पोहचली,  बाँसने आल्या आल्या विदुषीला  केबिन मध्ये बोलवले, विदुषी  येताच तिचे अभिनंदन केले, बाँस छोट्या काँन्ट़क्ट च्या डीलवर खूष आहे म्हंटल्यावर ती थोडी स्थिरावली, बाँसने विषयाला सुरूवात केली. आपलं काम बेमालूमपणे पूर्ण  करूनच तू येशील, परवीनही फोनवर काल खुप खूष होती कारण तिच्या कडील एवढ मोठ डील पहिल्यांदाच सक्सेस झालंय,  ती किंचीत हसली, तिचं ध्येय वेगळच व मोठ होतं, बाँसने तिला म्हटलं काल तुला फोन लावून झाल्यावर ,शाहीन परवेझचा फोन येवून गेला.परवीन सोबत त्याची डील फायनल करत  होतो, आज किंवा उद्या तिला भेटायला पाठवणार होतो, पण त्याला म्हंटलं  माझ्या सिनीयर डीलर कडून  काही चूक झाली, तर तू तिला सेकंड  चान्स द्यायचा होतास, इतकं मोठं  काँन्ट़क्ट  हातचं गेल्यावर माझा तिच्यावर रोष ओढावणार, तिचं डिमोशन होणार  आणि परवीनच प्रमोशन झालं की दोघींची एम.बी.ए ची.डिग्री सेम असली तरी तिची सिनियारिटी जाणार असल्याने दोन स्टाफमध्ये बेबनाव होईल. आणि शाल्मली जाँब सोडून गेली तर ....माझ्या आँफीसचं नुकसान होईल त...

विदुषी

 ती गाडीतून उतरून घरात आली, अजूनही ती सकाळ एवढीच छान दिसत होती. काही वेळा  आपलंच सौदर्य  तर काही वेळा बुद्धिमत्ता  पुरुषांचा  इगो  दुखावून रोषास कारणीभूत ठरते.आणि कारण नसताना वैमनस्य  सुरू होते.  ती फ्रेश होवून झोपायला गेली. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. फोन परवीनचा होता तिने काय झालं कामाचं विचारलं? अर्थात डील सक्सेस  झालं, का? शाल्मलीने होकार दिला.इतर गप्पा करून तिने फोन ठेवला. थोड्याच वेळात बाँसचा फोन आला.आताच परवीनचा फोन येवून गेला डील सक्सेस  होवून सूद्धा तू आँफीसला रिपोर्ट  करायला आली नाहीस. ती म्हणाली नाही उद्या येवून करते रिपोर्ट. सांगून तिने फोन खाली ठेवला. .. वर्षा  पाटील .©️®️🌹

विदुषी

 कंपनीच्या रिप्रेझेटेटीव्ह कडून  तिने करारनाम्याचे व इतर  फाँर्म भरून घेतले. त्यावर सिग्नेचर झाल्या दोघांकडे  एक एक ओरीजिनल व झेराँक्स चा काँपीज  ठेवल्या, व नंतरची प्रोसेस कधी कुठे कुणाबरोबर असेल ते ठरवून तो मुलगा निघून गेला .शाल्मलीने सर्व पेपर्स बँग मध्ये ठेवले. आणि सावकाश उठत ती शाहीनच्या टेबलापशी गेली. त्याने तिला बसण्याची खुण केली. अभिनंदन  केलं,अभिनदन कशाबद्दल? तिने प्रश्न केला आताच तुम्ही  एक डिल सक्सेस केलंत, म्हणून, तीने एक छोटं स्मित हास्य करत म्हंटलं माझी कुठेतरी चुक झाली. माझं डिमोशन झालेलं आहे. म्हणून माझी असिस्टंट  जे डील हँन्डल करणार होती. ते मी केलंय, तू त्याला काय गिफ्ट दिलंस ? मी कंपनीच्या पोजेक्टवर काम करतेय, आणि हे जे डील सक्सेस केल्यावर कंपनी मला प्रामाणिकपणे  जे कमीशन देणार होती. त्याच्या 50% मी त्याच्या आजच्या मिटींगवर खर्च केलेतंं, आणि उरलेले 50% उरलेल्या प्रोसेस मध्ये खर्च होतील. तुझा फायदा न होता तू असेच डील करतेस का? आणि "कंपनी' तूला डिलसाठी जे खर्च  येतात,  ते सर्व  देत नाही का?  देते,  त्य...

विदुषी

 सकाळी  विदुषीला उठून कामावर जायचं नव्हतं, ती डायरेक्ट  मिटींगला  जाणार होती. पण कंटाळा न करता ती उठली. सकाळची  काम आटपून न्याहारी, घेतली,व तयार व्हायला सुरुवात केली. तीने गोल्डन कलरची सँटिनची काळी नाजूक फुलांची बाँडर असलेली  साडी नेसली त्यावर काळ्या रंगाचा सिवलेस ब्लाऊज घातला,  केसांचा सैलसर अंबाडा घातला, मोठे गोल्डन टाँप्स घातले, चेहर्‍याला मरून डार्क  मॅट फिनीशची  लिपस्टिक  लावली. डोळ्याला  आयलाईनर लावलं, आणि सैल आंबाड्यावर  दारातील डार्क  रेड रोज एका कानाच्या बाजूला  घातलं ,त्याच कलरची  नेलपेंन्ट लावलं आणि आरशासमोर  उभी राहीली ती ओन्ली विमलच्या  जाहिरातीतील माँडेल पेक्षा सुंदर दिसत होती. तिने पर्स  उचलली. बाबांना निघते सांगून पायात चपला सरकलेल्या आणि तेवढ्यात दारात कंपनीची गाडी उभी राहीली. गाडीत बसून तीने त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश केला, तिने दिलेल्या टेबलवर एक 23-24 वर्षाचा मुलगा सुट घालुन बसला होता, शाल्मली येताच तो उभा राहीला. त्याने हस्तोंलदन केले, इतकी सुंदर  लेडी आपल्या कंपन...

विदुषी

 घरी पोहचताच वाँश घेवून येई पर्यंत बाबा , आलं आणि चहा मसाला टाकून  गरम गरम चहा घेवून आले. कशाला? बाबा तुम्ही पण मी आले होते ना लवकर,  केला असता ना मी म्हणत तिने चहाचा कप उचलला चहा खरचं छान झाला होता. टि वी सुरू करण्यापेक्षा  ती बाबांना म्हणाली एकटे दिवसभर घरात असता तर आईची आठवण येत असेल ना? खंर तर आजच्या आँफीस मधील घटनांनी शाल्मलीचा मुड ठीक नव्हता, त्यामुळे तीने रिलॅक्स होण्यासाठी बाबांशी गप्पा मारायचं ठरवलं ,बाबांना विचारलं ,बाबा तुमचं आईशी कधी भांडण झाल होतं का? बाबा म्हणाले  मी माझ्या  आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, माझे आई वडिल सात्विक प्रेमळ बांबाची नोकरी व्यवस्थित कोकणात घर ,जागा,  मी अभ्यासात हुशार डाँ.,वकील व्हाव  असं आईला वाटे  पण मी  बँकींग क्षेत्रात  करियर करायचं ठरवलं डायरेक्ट  आँफीसर  म्हणून  कामाला लागलो तसं तुझी आई दूरची माझ्या बाबांची नातेवाईक, त्यामुळे ती आमच्या घरी येत असे, पण आम्ही एकाच काँलेज मध्ये असल्यामूळे  भेटायचो, ती माझ्याकडून  नोट्स घ्यायची,  काही अडचण असेल तर शिकायला  माझ्...

विदुषी

 मे आय कम इन विदुषी ने बाँसला  विचारलं  ,तिच्या बाँसने कशी होती कालची  मिटींग? शाल्मलीला विचारले, ती ह्या प्रश्नाने थोडी गोंधळली, पण नंतर छानच होती सर म्हणाली, ती आँफीस  तर्फे  होती की पर्सनल लेवलला होती? आता शाल्मलीला  बाँसच्या  बोलण्यातील मेख कळली, तिने उत्तर द्यायचं टाळलं  ती काही बोलत नाही पाहून तूम्ही असे नका हो वागत जाऊ ह्या वाक्याने शाल्मलीचा धीर सूटला आपल्या वागण्याने बाँसला खूप त्रास झालाय हे तिला कळलं, काल तूम्ही ज्या क्लायंटला भेटायला गेलात त्याने मला फोन करून सांगितले की तुम्हाला मोठे मोठे काँन्ट़क्ट कसे मिळतात ते आता आम्हाला कळलेलं आहे मोठी गिफ्ट्स आणि सुंदर लेडी पाठवून ती मिळवता,   आता तू मला सांग हा धंदा मी कधी पासून सुरू  केला?  ही नाचक्की  एका मोठ्या माणसांकडून झालीय  आणि ह्यात कंपनीही बदनाम होते.  शाल्मलीला काय बोलायचे ते कळेना? तिने स्वाँरी सर म्हणाली. माझ्या वैयक्तिक  मिटींगमध्ये  आपल्या कंपनीचं काम पण होतं का पहात होती. त्या  साठी मी कंपनीची गाडी वापरली नाही. बाकीचे़ विचार...

विदुषी

  सकाळी दारात विदुषीला न्यायला कंपनीची गाडी आली. एक तासाचा प्रवास करुन श्याल्मली आँफीस  मध्ये पोहचली, आपल्या केबिन मध्ये  जावून पर्स लाँकर मध्ये टाकली.  शाल्मलीच  टेबल साफ करताना पीवूनने काही वस्तूंची सारवासारव केली होती. तीने टेबल नीट केलं. स्वतःला  हवं तसं टेबल आवरलं,वाँशरूममधून  वाँश घेवून आली. नेहमी प्रमाणे  कँटीन मधून आलेला चहा प्याली,आणि  कालच्या कामाची डिटेल फाईल कम्प्युटर  मध्ये   तयार करून ती तीने आपल्या बाँसला  सेंड केली. फाईल तयार करे पर्यंत  अकरा वाजून गेले , बाँसने इंटरकाँम  वरून तिला त्याच्या केबीनमध्ये  बोलावून घेतलं, तिची काही चूक असेल तरच बाँसच्या केबिनमधून तिला बोलावणं येत असे,  नाहीतर तिच्या कामात बाँस कधीच ढवळाढवळ  करीत नसे,काहीतरी चुकलं हे तिच्या लक्षात आलं ती स्टाफ  मध्ये सिनीयर आणि हुशार म्हणूनच माहीती होती. तिच्या बाँसला तिच्यावर प्रचंड विश्वास होता. आणि  कामाच्या बाबतीत ती प्रचंड आत्मविवासू व परफेक्ट  होती. तीने आपलं काम आटोपून घेतलं,  व बॉसच्या केबिन मध...

विदुषी

 तिने टॅक्सी घराच्या बाहेर थांबवली, पैसे पेड केले, लँचने घर उघडले,  तडक वाँशरूम मध्ये जावून वाँश घेतला, दुपारचे 4वजले होते, पोटात भुकेचा डोंब उसळला होता पण ह्या वेळी जेवण नकोसे वाटले, तरीही तिने जेवणाची भांडी उघडून पाहीली सर्व जेवण नावडते होते, तीने 3-4डबे उघडून एका बोअल मध्ये स्नँक्स घेवून टिव्ही समोर जावून बसली, तिची नजर व कान टीव्हीच्या बातम्या कडे होती, पण हात मात्र यत्रंवतं काम करत होते, शेवटी कंटाळून  टिव्ही बंद करून ती झोपायला गेली, त्या अगोदर तिने वडिलांच्या खोलीत डोकावून पाहिले, वडील शांत झोपले होते, ती आल्याची त्यांना चाहुलही लागली नाही, तिला उगाचच आपराध्या सारखे वाटले,ती आपल्या खोलीत गेली, व पलंगावर पहुडली, तिच्या डोळ्यात पाणी आले, ती अपसेट  झाली, तीचे वयं 30 पर्यंत  पोचले होते, तिच्या वयाच्या मुली लग्न करून संसारात रमल्या होत्या, अचानक ती आपल्या बालपणात पोहचली, ती एक सर्वसामान्य  घरातील मुलगी होती. ती  तिच्या बाबांसारखी दिसायला आणि तिचे बाबा आजोबा सारखे, ती आता राहते त्याच घरात लहानाची मोठी झाली होती. अंगणात कडेला मोठ झाड, त्या झाडाला बांधल...

विदुषी

 ती टोलेजंग इमारती मधून बाहेर पडली, चेहर्‍यावर गाँगल चढवला आणि रस्त्यावर येवून टॅक्सीला हात केला,  टॅक्सी  एका भव्य  गोल्डस्मिथच्या दुकानाजवळ येवून थांबली, बर्‍याच  वेळाने ती बाहेर आली,थांबलेल्या टॅक्सीत बसली आणि टँक्सी,भरधाव वेगाने जावून एका पंचतारांकीत हाँटेल पाशी थांबली, टॅक्सी वाल्याशी थोडफार बोलून  तीने झालेलं बील चुकतं केलं, व तिथेच बसलेल्या फूलवाल्याकडून एक छानसा बुके घेतला .  लिफ्टमधून वर गेली, तिला सांगितलेल्या नंबरच्या टेबलपाशी आधीच कुणीतरी बसलं होतं तीने लुज पायघोळ पँरेरर,घतल होता, त्यावर लांब व्हाईट टाँप त्यावर लाईट पिंक कलरचा  कशीदा आणि राँयल पिंक  ओढणी घेतली होती, तीने दुरून स्मित केलं ,आणि टेबलजवळ बसलेल्या माणसाने तिच्या स्वागतासाठी उठून उभा राहीला, आणि जवळ येताच हस्तोंलदन केलं ,ती गोरीपान जवळ जवळ 5-'6"इंच उंची असलेली, कमळाच्या पाकळीसारखे डोळे असलेली,धारदार नाक लांबसडक बोट , लांब शेप  केलेली नेल्त्स , त्यावर फिकट गुलाबी रंगाच नेलपेंन्ट आणि करंगळी, अरंगळीत दोन्ही बोटात रिंग्स् तीने खुर्ची पाठी ओढली, आणि बसली, तिचा पेहराव जस...

पैका(पैसा) भाग 4

 गण्या आता नियमीत सुट्टीच्या दिवशी, उधाणाला  समुद्रावर जावू लागला, मासे धान्याच्या  बदल्यात  न देता पैशाच्या बदल्यात देवून व्यवहार करू लागला, एकदा आपल्या मित्राच्या  घरी मोठा मासा घेवून जात असताना एका माणसाने त्याला अडवले, आम्ही इतके जवळ रहात आसताना  दूरवर त्या साहबा कडे मासे विकायला कशाला जातोस? त्याने  त्याला दम देवून पिशवी उघडून पाहीले गण्याला  तो मासा मुळीच द्यायचा नव्हता,  त्या माणसाने त्याची किंमत विचारताच दोन रूपये सांगितली आणि एक पैसाही कमी घेणार नाही सांगितले, इतका ताजा मासा पाहून त्या माणसाने लगेच गण्याला दोन रूपये दिले, गण्याला  आता तो मासा मित्राला देता येणार नव्हता,  गण्याला त्याचे खुप वाईट  वाटले.   गण्याला व्यवहारात खूपच फायदा झाला त्याने अर्धे पैसे आजीला देवून अर्धे स्वतःजवळ  ठेवले  बर्‍यापैकी  पैसे जमल्यावर  आठवड्याच्या   बाजारात जाण्यासाठी  गण्या आजीच्या  मागे लागला, आजीलाही खूप काही घ्यायचे होते.  आठवड्याच्या बाजार गण्यासाठी अलिबाबाची गुहा होती, इतकी सजले...

पैका(पैसा)भाग3

 गण्याला  आज पैसा  कळला होता, आता त्याला  त्याचा उपयोग शिकायचा होता ,आजीनी केलेलं जेवण व मास्तरानी दिलेल्या जेवणावर भूकेलेल्या गण्याने ताव मारला नी झोपी गेला.  चार आण्याचे  ग़ण्याला चणे खावेसे वाटले, कारण गावचा बाजार त्यांनी पाहीलेला नव्हता, तिथे काय मिळत ते त्याला ठावूक नव्हतं, मग ते पैसे आजीला द्यावेसे वाटले पण मग त्याला काही हवे असेल तर  बाजारातून आणता येणार नव्हतं आपल्याकडे पैसे आहेत हे कळलं तर कुणीही ते चोरेल  असंही त्याला वाटलं.....  , आजीला वाटल काही कपडे व थोडे जेवण व कणी हेच चिंबोरीच्या  बदल्यात मास्तरानीच नेहमी प्रमाणे दिले आहे,  तिला कधी जास्त पैसा वापरायला मिळाला नव्हता, कधी कुणी जास्त कामाचे पैसे दिले तर मग मात्र ती तेल वात आणायला वापरे, तसं समुद्र किनारी तिला,  सरपण, नारळ, मीठ, मासे, मिळत मसाला कुटायच्या  कामात मसाला, भाजी खुडण्याच्या कामात ताज्या भाज्या नी शेतीच्या, कामात तांदूळ, कणी मिळत, पण पैसे क्वचित सणाला खुष होवून कोणी दिले तर किंवा जास्तीच्या  कामाचे मिळाले तर.........  गाण्याने खूप विचार केल...

पैका(पैसा) भाग 2

गण्या जसा मोठा होत होता, तशी आजी ही म्हातारी होत होती. पण आता आजीला गण्य चिंता नव्हती, कारण गण्याला जग, जिवन समाज ह्या शब्दांचा अर्थ  माहीत नसला तरी ते जगता येवू लागले होते, शाळेतून घरी येताना तो मास्तरांची छोटी मोठी काम करत असे, आजी इतर ठिकाणी काही कामं करी, पण पैका असा काही मिळत नसे, मोबदल्यात  भात जेवण शिळे असेच मिळे,  शाळेला सुट्टी असली की गण्या डोंबल(गोलाकर छोटेखानी तोड असलेली टोपली)पाठीवर लटकून समुद्रावर जात असे, पाण्याच्या लाटा अंगावर घेत तासन तास तो मासे, खेकडे, शिंपले  पकडत असे, आणि आजीला आणुन देत असे आजी ते मासे तीन चार दिवस तरी पुरवत असे, दोघांना ना भविष्याची चिंता  होती ना आपलं उद्या काय होणार  त्याची,.. .. अशाच एका सुट्टी च्या दिवशी जेवण उरकून गण्या डोंबल घेवून समुद्रावर गेला, भटकताना त्याला एवढी मोठी चिंबोरी मिळाली की ती टोपलीत शिरेना,चिंबोरी खडकाच्या कपारीत किंवा वाळूत खोलवर दडलेली असे ती खणून काढायला गण्या कडे हत्यार नसे,तो हाताने, काठीच्य टोकाने खणे मग उलटा सुलटा धागा त्या चिंबोरीच्या पायात अडकवून त्याला करकचून बांधे,नी टोपलीत टाके ती चिंबो...

पैका(पैसा) भाग 1

गण्या आपल्या म्हाताऱ्य आजी सोबत समुद्र  किनारी एका खोपटात(खोपट-ताडाच्या ताडपत्री /माडाच्या झावळयाने बांधलेलं  घर जे मातीने पूर्ण  शाकारलेले असते. ) रहात असे, डोक्याला ऊन म्हणून साधा फडका कधी बांधत नसे की पायात चप्पल काय असते ते माहीत नसे, असेच कधी छोटा असताना त्याचे आई वडील गेले, आणि गण्या  आजीच्या ओटीत पडला. आजी शेतात,कधी दळण कांडण करायला  गावात जात असे,  आणि तिच्या बरोबर ते पोरगं हिंडत असे चालायला लागल्या पासून ते पोरगं आजीने कधी उचलून घेतलं नाही,  लहान वयातच त्या पोराने किती रस्ते तुडवले असतील काय माहीती पण त्यामुळे  त्याचे पाय फारच मजबूत झाले होते.जन्मताच तो रंगाने कसा होता ते माहीत नाही पण आताच्या घडीला त्याचा रंग फक्त काळा  कुळकुळीत  चमकदार दगड गोट्या सारखाच होता,  कारण रखरखीत उन, आणि समुद्राचा खारा वारा. आजी ज्या  घरात दळण कांडण करायची त्या घरात एकवेळची जेवणाची सोय नी पसाभर कणी, पीठ मिळायचे, दोघांसाठी ते एका दिवसासाठी  पुरेसं असायचे, अशाच कुठल्याशा मास्तराकडे आजी बरोबर दळण कांडण करायला गेला असता, मास्तर खुर्चीत लिखा...

भुंगा

इमेज
 फुलांचा सुहास सर्वकडे पसरला होता, इकडे तिकडे फुलपाखरे उडत होती, आपल्या आवडत्या फुलांतून मध प्राशन करत होती, अचानक तिथे एक काळा भुंगा आला, सर्वाना तो पाहून त्याची दहशतच वाटली, त्याने सर्व फुलांना दरडावून सांगितले ही फुलांची बाग माझी आहे, तूम्ही, चतुर , टाचणी फुलपाखरे ह्यांना  बागेत येण्यास मज्जाव करा, फुलांना तर फुलपाखरे मधमाशीच प्रिय होती, मग त्यांनी तसं करायला नकार दिला त्याचा परिणाम भूंग्यांने त्यांना जर बागेत आलात तर मी तुमचे पंख तोडेन सांगितले आणि भितीने फुलपाखरे व इतर किटक बागेत येण्याचे बंद केले, आता  बागेत फक्त लहान मोठे भुंगेच होते, फुलांचा रस पिताना ते त्यांच्या तीक्ष्ण डंखाने फुलांच्या पाकळ्या फाडत, फुलांचा जीव घाबराघुबरा  होई पण त्यांना मदत करायला कुणीच नव्हते , अशा वेळी कमळ फूलाने मनाशीच विचार केला, आपणच आपल्याला काहीतरी मदत करायला हवी. एक मोठ्ठा भुंगा मोठ्याशा कमळावर येवून बसला,  ते पाहून छोटे छोटे भुंगे ही कमळाच्या  इतर फुलांवर बसले व मध प्राशन  करू लागले, त्यावर मोठा, भुंगा म्हणाला तुम्ही  जर आम्हाला  इजा करणार नसाल तर आमचीही ...

19

इमेज
   जतिन सर्व पाहुण्यांना  सोडायला गेट पर्यत आला आणि गार्ड ने त्याच्याकडे केतकीने  दिलेले कार्ड  दिले,  त्याने दुपारपासून नाव लक्षात ठेवूनही आयत्यावेळी  तो विसरला,  जतिने घाई घाईत त्याने ते पँन्टच्या खिशात कोंबले, व गाडीच्या खिडकीतून  बोलताना मध्येच गार्डला पैसे द्यायला खिशातून व्हँलेट बाहेर काढले, त्या च्या नकळत ते कार्ड  खाली पडले, लगेच लक्ष गेले असते तर उचलता आले असते, पण वार्याने उडाले, गाडीतल्या पाहुण्याला। बाय बाय करून तो घरी आला, पैशाचे पाकीट काढून  सर्व खिसे तपासले अगदी गेटपर्यत जावून रस्त्यावर  पडले आहे का पाहिले, जशी केतकी त्याच्या आयुष्यातून दूर गेली होती तसेच ते कार्डही  उडून गेले होते, त्याने घड्याळ्यात पाहीले, 5:30 होवून गेले होते, अजून सरकारी कार्यालय बंद व्हायला 1/2 तास होता, तो तसाच गार्डपाशी गेला, ती दिसायला सुंदर होती का विचारले, तिने काय पेहराव घातला होता विचारले, केतकी नेहमी पंजाबी सूट घालते तेव्हा  साडीत आलेली नक्कीच केतकी नव्हती तरीही तो  थोड्याच वेळात  सरकारी कार्यालयात पोहचला बहुतेक स...

17,दरवळ

इमेज
  सोमवार दिवस उजाडला,  आज केतकीला आँफीस  मध्ये आदिवासी पाडयतील गार्हाणी  ऐकायची होती, ठरल्या प्रमाणे  आँफीस मध्ये  सर्वाना  बोलायची संधी मिळणार होती, प्रत्येकजण आपले गाऱ्हाणे  सांगत होते, तिचे असिस्टंट  नाव, पत्यासकट , तक्रार टिपून घेत  होते, एक एक माणूस पूढे सरकत  होता, आणि अचानक एक आदिवासी महिला तिच्या लहान मुलांसह तिथे आली, त्यांच्या वस्तीचा प्रमुख  तिच्या प्रियकर त्या वस्ती प्रमुखाचा मुला बरोबर लग्न करू देत नव्हता त्यांच्या  जातीतील  रितीरिवाजाप्रमाणे  तीला लग्ना आधी मुल झाले म्हणून तिला मारायचा प्रयत्न  झाला होता. घाबरून तिचे आईवडील  तिला तक्रार करायला   जिल्हाअधिकारी  कार्यालयात आले होते त्या वस्ती प्रमुखाला, त्याच्या मुलाला कार्यालयात. बोलवून घेतले, त्याने  कार्यालयाबाहेर त्याची प्रचंड काठ्या  हत्यार घेवून शक्ती  प्रदर्शन  करायला व दबाव आणायला  माणसं घेवून आला, वातावरणात तणाव निर्माण  झाला, पोलिस फौज लावायला  लागली, सर्वांच लक्ष केतकी आता कसा निर्...

16दरवळ

इमेज
 तिने गाडी परत  जतिनच्या नव्या पत्यावर वळवायला  सांगितली, मध्येच बरोबर असलेली lady peon व driver ला लंच साठी गाडी धाब्यावर थांबवली,  तिथे तुम्ही  सुट्टीच्या दिवशी पण काम करता का विचारले, पण केतकीने हसून त्याचे उत्तर टाळले व तुम्हाला  आजचा extra payment माझ्या payment मधून आवश्यक  मिळेल सांंगितले , त्यावर ती  केतकीकडे पाहून म्हणाली, मॅडम त्यासाठी नाही म्हणत ,तिच्याबरोबर गप्पा मारून केतकी थोडी रिलॅक्स झाली. आज तीने खूप गंभीर होवून काहीतरी निर्णय घेतला होता. गाडी जतिनच्या बंगल्याच्य अलिकडे उभी केली, व दोघांना मी येते एक अर्धा तासात म्हणून  मोठ कंपाऊंड  असलेल्या  फाटकातून आत आली आतल्या लाँनवर  दोन तीन भल्यामोठ्या गाड्या उभ्या  होत्या, बंगला  प्रशस्त  होता, तिथल्या गार्डने अदबीने  केतकीची चौकशी केली, आत पाहुणे होते, व काही फंक्शन होते की नाही माहीत नव्हते पण  तो  आत पाहुन येतो,  म्हणाला व  10 -15 मिनीटे,  गेली तरी आला नाही, तिला  परत फिरावं वाटल तेवढ्यात  तो गार्ड  बाहेर आल...

34 दरवळ

    साधारण एक महिन्यांनी शुक्रवारी   अचानक मकरंदच फोन आला, केतकीला येत्या रविवारी संध्याकाळी घरी तूला जेवायला यायचं आहे, नको नको करताना मकरंद ऐकत नाही म्हंटल्यावर केतकीने यायचं कबूल  केलं..... संध्याकाळी परत छानशी साडी नेसून केतकी मकरंदकडे घरी जायला निघाली रात्रीच्या जेवणासाठी म्हंटल्यावर बरोबर तिने आशूला घेतलं   व फोर व्हीलर काढून एक स्वीट बाँक्स  घेवून व छोटा बुके घेवून त्या अर्धा तासांत पोहचल्या. फ्लँटला खुपच प्रशस्त होता. छान सजवला होता केतकीने दिलेले  झुंबर हाँल मध्ये दिमाखात लावलेलं होतं, आणि ते हाँलची शोभा वाढवत होतं, मकरंदची आई  मकरंदची बायको आणि त्यांची कामवाली किचनमध्ये  जेवणाच्या  तयारीत  होते, मकरंदचे बाबा हाँलमध्येच पुस्तक वाचत बसले होते, केतकी गेल्या गेल्या मकरंद हाँलमध्ये  आला.मकरंदची आई पाणी घेवून आली.केतकी व आशु मकरंदच्या आई बाबाच्या पाया पडली. एवढ्यात मकरंदची बायको नवी नवरी सरबत घेवून आली. कामवाली हळदीकुंकूच तबक व फूल घेवून आली. फुलांचा दरवळ मन प्रसन्न  करून गेला.   तिने सासूला केतकीला...

33 दरवळ

 मकरंदचं लग्न आटपून केतकी व आशू घरी आले, साधारण तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते,  ती बाल्कनीत झोप येत नाही म्हणून पुस्तक  वाचत बसली, आणि पुस्तक वाचता वाचता ती भूतकाळात शिरली़......  तीला खुर्चीत झोप लागली पाना आडून डोकावणारे पहाटेची कोवळी किरणे पक्षांचा किलबिलाट ,ह्यांनी केतकीची झोप चाळवली, आपण बाल्कनीत खुर्चीत झोपलो, आपण पूर्ण  आपल्या मागील घटनांचा आढावा घेतला. हे आठवून किंचीत हसू उमटलं, आज तिने मुद्दाम रजा टाकली होती त्यामुळे  तिला आँफीसला जायला तयार व्हायचं नव्हतं,  थोड्याच वेळात आशु तिला उठवायला येईल हे तिला माहीत होते, तीने दिवा मागवला, आणि आत येवून बेड वर झोपली.    क्रमशः वर्षा पाटील .©️®️🌹

32 दरवळ

 आशूला घेवून काका काकी कुठल्याशा शेतजारच्यांकडे पूजेच्या कार्यक्रमाला  गेली, आज नेमकं केतकीला काही काम नव्हतं, आज वाचन करायलाही  मन लागत नव्हतं,  केतकी तयार होवून फेरफटका मारून यावं म्हणून  माँल मध्ये गेली आणि अचानक तिला मकरंद दिसला नक्की  तोच आहे का ती न्याहाळून  पाहु लागली हां तोच होता, त्यांनीही तिला पाहीलं होत व झपाट्याने तो तिच्याकडेच येत होता. अरे! मकरंद तू इथे कुठे?  काय करतोस ?सध्या ! त्याने म्हंटल  अग धीर धर थोडा तूला पाहिल्यावर  धावतच तूला भेटायला आलो. अगं तूझ्या घरी मी जावून आलो, आई बाबा भेटले त्यांच्याकडून तुझा पत्ता घेवून आलो. बरं झालं तू मँलमध्ये भेटलीस,आता घरी येत नाही. तेव्हा पत्रिका छापून आल्या नव्हत्या म्हणून फक्त कच्छ टिपण आई वडिलांना आमंत्रण  देवून आलो.तू इथे भेटलीस,  इथे पत्रिका देतो ,लग्नाला नक्की ये.. . . .. . ..  क्रमशः वर्षा पाटील .©️®️🌹

31 दरवळ

 आता केतकीच्या जाॅबला जवळ जवळ  चार वर्ष पूर्ण  व्हायला आली होती,  आता शहरात चांगल्या ठिकाणी केतकी आशू साठी शाळा, आणि जवळपास जागा शोधत होती. .शोधत असतानाच एक छोट टुमूकदार घर केतकीला आवडलं आणि त्याचा मालक ते चांगल्या किंमतीत द्यायला  तयार पण झाला. घराच्या सभोवताली  झाडे होती,  पूढे मागे अंगण होते.मेन म्हणजे घराला पायर्‍या चढताच एक काँमन ओटा होता आणि दोन बाजूला दोन प्रवेश द्वार  आणि पाठीमागे  एक किचन व वरती 1रूम व  त्याला धरुन बाल्कनी, केतकीने वरची रुम बेड रुम म्हणून केली त्यात फर्निचर  केले, खाली स्टडी रुम व हाँल, शेजारी ,काका काकू व आशू अर्थात आशू लहान असे पर्यत त्यांना ती जागा पुरेशी  होती किचन फूल फर्निश करून त्यात डायनिंग हाॅल  होता. संध्याकाळचे जेवण सर्व एकत्र करत .केतकीचा बराचसा वेळ फाईल स्टडी करण्यात जाई, व काकूला हाताखाली कामाला बाई ठेवल्यामुळे  तीला जेवण खेरीज काम नसे, काका बाजारहाट व गार्डनींग करण्यात वेळ घालवत बाकी उरलेला वेळ तिघंही ज्याला जसा जमेल तसा आशु बरोबर घालवत.  आई बाबा मात्र केतकीच्या वर संशोधना...

30 दरवळ

 दिवस भराभर निघून जात होते, सर्वांचे जीवनमान  असच पूढे सरकत होते, म्हणता म्हणता आशु अडीच वर्षाची  झाली आणि केतकीने काँर्टर  सोडायचा निर्णय घेतला, तिने आशूला शाळेत घालायचं ठरवलं,आणि तिच्या आई बाबांना नीट काहीतरी निर्णय  केतकी कडून हवा होता, केतकीने सर्व गावी ठरवायचे ठरवले, मामा, मामीने गावी आजी आजोबांना  भेटायला यायला नकार दिला, आई, बाबा, मोठे काका, आजी आजोबा, आणि दोन्ही काका काकू  केतकी आणि छोटी  आशु सारे घरी गावी जमले, आई बाबांनी त्यांच्या स्वताच्या घरी रहायचे ठरवले, ज्या काका काकूंना मुल नव्हते त्यांनी आशूला स्वतःचं नाव देवून घरातल्या घरात दत्तक  घ्यायचे ठरवले ,केतकीने नाव बदलले नव्हते, त्यामुळे तीला इतर काही प्रश्न नव्हता घरखर्चाचा प्रश्नच नव्हता। केतकीला चांगली सॅलरी होती, घरचं काका काकूंना उत्पन्न होत  त्यांनी आता ठेकेदारीची कामं पण बंद केलं होतं, आणि ते घरातील मळ्यात मदत करायचे ते केतकी सोबत रहायला तयार झाले. म्हणजे आशू , आता आईच्या देखभाली  खाली तयार झाली तरी ती मुलगी म्हणून काका काकूचीं  असणार होती, कुणी काही विचारणार न...

27 दरवळ

 मुलीचं नाव खंर तर ठेवायचं राहून गेलं होतं, कारण तसं कुणाला काही  कळणार नसलं तरी नाव लिहीताना  प्रश्न निर्माण  होणार होता, मामा, मामी मुलीला  पहायच्या निमित्ताने आले आणि  आईने निदान मुलीला पाळण्यात घालून काढूया ठरवलं,तसं केतकीला  सांगून अनायासे दुसरा दिवस रविवार होता, तिघींच खरेदीला गेल्या  असत्या  पण  प्रत्येकीला   काहींन काही गिफ्ट घ्यायचे होते, व त्या साठी सर्वांना केतकी बरोबर हवी होती. शनिवारी  आई, काकू, आणि मामी  तिघींनी मिळून सर्व  तयारी केली. संध्याकाळी  केतकी कामावरून आल्यावर सर्वजण गाडीत बसून खरेदीला गेले प्रथम बारश्याच्या  सामानाची खरेदी करून नंतर कपड्यांची खरेदी करायला गेले, छोटे छोटे सुंदर असे खूप सारे ड्रेस  घेतले, त्यातच  driverच्या अधिवासी  मुलीसाठी दोन ड्रेस व दागिन्यांचा  दुकानातून तिच्यासाठी पैजण घेतले, मामा मामींनी हातातील ब्रेसलेट तर काका काकूंनी आजी आजोबा कडून चेन व स्वताकडून छानसे कानातले घेतले, आई बाबांनी कमरेतली सोन्याची चेन व पैजण घेतले, छोटीला लहान असतानाच ख...

18 दरवळ

इमेज
 अशा घटनांचा बोभाटा होत नाही, तसचं त्या दूरच्या ठिकाणीच  लपवून ठेवल्या जातात, कारण चुकांना क्षमा नसते, आणि समाज लवकर रियाक्ट होतो,  जतिनचा विषय घरात निघणं शक्य नव्हतं, त्याच लग्न घरातील दबावामुळे, त्याला contract  दिल्याच्या कारणामुळे  जमले असेल हे ठिक पण तरीही तिने दिलेलं कार्ड ,  सांगितले नाव हे लक्षात ठेवून तरी त्याने फोन करायला हवा होता.  जस जसे दिवस जात होते तसे काका, काकी, आई, बाबा ह्यांच टेन्शन वाढू लागलं अशातच केतकीच्या नकळत एक दिवस आईने  मामाला फोन करून बोलावंल,केतकी कार्यालयात होती, तेव्हा मामा ,मामी आले,मामा नाखूष होता, दुपारचं जेवण झालं आणि आईने त्याला सगळा वृतांत कथन केला, तेव्हा मामा खूपच नमला,  कारण जाणारा गेला, आपल्या मुलीच जिवन उध्वस्त करून गेला, त्यावर उपाय असचं तिला कुणी स्वीकारणारा मिळाला तर तेही तिच्या तेवढ्याच जोडीचा हवा, मामाला आईने म्हणूनच राजच्या घरी सांगू नका कारण आपल्या नातवाच्या ओढीने ते सतत येत राहतील आणि केतकीला संसार बसवणं शक्य होणार नाही.  मामा विचारमग्न  झाला, संध्याकाळी  निघणार होता, ते कँन्सल...

26 दरवळ

 लंच नंतर गाडी काढून केतकी स्टाफ सहीत जतिनच्या साईटवर गेली. एरव्ही लहान मोठ्या काँट्रॅक्ट साठी फक्त सहकारी  गेले तरी  चालले असते. , पण  कोट्यावधीचे काम असताना नंतर काही झालं तर अडचण नको म्हणून ती स्वतः गेली. काही विपरीत घडू नये, म्हणून ती स्वतः  हजर राहीली, त्यात साँफ्ट काँर्नर  होताच पण स्वताच्या  दृष्टीनेही योग्य होतं, जे काही ती सहन करत होती. त्याला सर्वस्वी तोच जबाबदार  होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वासून  राहून तीला मुळीच चालणार नव्हतं , यदाकदाचीत परत त्याच्याकडूनच ती अडचणीत येवू शकत होती. ती साईटवर पोहचली. तिथे त्यांच्या स्वागताला जतीनचे इंजिनिअर, व इतर स्टाफ होता, जतिन मात्र नव्हता, त्यामुळे  त्यांना  हवी तशी पडताळणी करता आली, त्यात जागा, मटेरियल, काम कंप्लिट होण्याचा अवधी,  ह्याचा समावेश होता,  एवढ मोठ टेंडर भरलं तो उपस्थित  नाही,, असा शेरा मारून फाईल  पेंडीग म्हणून शेरा मारला, व  असे करत असताना तिने  स्वताची सही व  शिक्का न करता  असिस्टंटला  सही करायला  लावली,  हेतु एवढ...

25दरवळ

 मुलगी, घर, आणि  आयुष्यातील घडामोडी बाजूला ठेवून केतकी खुर्ची वर बसली, तात्पुरत्या मुलींनी बरीच काम पूर्ण केली होती. पण तरी बर्याच फायली केतकीची वाट पहात टेबलावर होत्या, नविन काम सुरू करण्याआधी त्या तिला निपटायच्या होत्या, केतकीने बेल मारून लेडी शिपाईला बोलवले, बाहेर डु नाँट डिस्टर्ब चा बोर्ड  लावून निदान लंच टाईम पर्यंत  कुणालाही आत सोडू नकोस सांगितले, व कामाला सुरूवात केली. एक एक फाईल वेगळी करत ती एका फाईलवरील नावाने अडखळलो. जतिन पटवर्धन, कसली फाईल आसेल ? हातातील पेन खाली ठेवत ..तिने दोन्ही हात एकमेकात गुंफले, आणि हनुवटीवर ठेवले, कित्येक विचार मनात उमटले, ही फाईल अडवून आपण त्याची वैयक्तिक  भेट घेवू शकतो,पण मग निदान आणखी एक महीना तरी फाईल तशीच ठेवावी लागेल  कारण त्यांच नुकतच लग्न झालेलं त्यामुळे , तो लगेच फाईल न्यायला येणार नव्हता,  कामात तिला बेपर्वाई आजिबात आवडत नव्हती, तिने फाईल पहायचा विचार केला, फाईल उघडली खुप मोठ काँट्रॅक्ट सँन्शन करायची ती फाईल होती, तीने पाने चाळुन  पाहीली करोडो रुपयांची उलाढाल  त्यात होती, त्यामुळे  साईट विजीट,...

24 दरवळ

 वेळेवर दारात ठरल्याप्रमाणे  गाडी आली .सुट्टीनंतरचा खूप दिवसानी केतकीचा कार्यालयातील पहिला दिवस होता.  सौम्य दिसणारी पण भारीपैकी केतकीने साडी नेसली. पर्समध्ये  आईने बनवलेला डबा ठेवून घरी आधीच्या काही अभ्यासाला आणलेल्या दुहेरी प्रत असलेल्या फाईल्स घेवून केतकी बाहेर आली, दारात फुललेल्या मोगऱ्याचा गजरा करुन काकू दारातच उभी होती ,तिने केतकीच्या हातावर दही साखर, देवून तिला कुंकू लावून   केतकीच्या केसात गजरा माळला, त्याचा दरवळ इतका छान पसरला होता,  की केतकीचं मन प्रसन्न होवून गेले,  अंगणात आई छोटीला घेवून उभी होती. केतकीने तिच्या गालावर एक पापा घेतला, केतकीचे डोळे पाण्याने  भरून आले, केतकी गाडीत जावून  बसली, कार्यालयाकडे  गाडी भरदाव सुटली.. ..  क्रमशः  वर्षा पाटील ©️®️🌹

23 दरवळ

 आई, बाबा घरी पोहचले, तो पर्यंत  संध्याकाळ होवून गेली होती. आल्या आल्या बांबानी सगळी पत्र केतकीच्च्या हातात  दिली.  केतकीने एक एक पत्र फोडून वाचले, एक एक ग्रिटींग  पाहीले, सर्व पत्रिका पाहिल्या, आणि तिला आपल्याला एकदाही आपल्याच घरी जायची बुद्धी कशी झाली नाही  हे लक्षात आले. ,बहुतेक ग्रिटींग  व पत्र जतिनने पाठवली होती. दिड वर्षांची ताटातूट म्हणजे खूप काही नव्हते,पण केतकीचं आयुष्य पार बदलून गेले.त्याने प्रत्येक पत्रात फोन नंबर,पत्ता लिहीला होता,त्या दिवशी खूप  महत्त्वाचे काम होतं म्हणून  तो आला नव्हता,पण तो तिला फसवण्यासाठी तिला टाळत नव्हता,सर्वात शेवटी तिने लग्न पत्रिका फोडली लग्न 💒 मागच्या महिन्यातील शेवटच्या तारखेला झाले होते,त्यात एक चिठ्ठी लिहीली होती  💒 आमंत्रण समजून ये,मी अक्षता पडे पर्यंत वाट पाहेन,पण यायचे टाळू नकोस,कारण हाच माझ्याकडे शेवटचा उपाय आहे.मी लग्न ठरवले असले तरी तू तिथे पोहचल्यावर तुझ्याशीच लग्न करेन,पण यायचे टाळू नकोस, पण ती वेळ येणारं नाही. पत्रिका हातात लागताच ताबोडतोब फोन कर.तू असशील तिथे मी येईन.परत तिथे फोन नंबर...

22 दरवळ

 बाबांना दारात शिरतानाच  पत्रं,पेटीत बरीच पत्रं,अंक सापडले, अर्थात बरीचशी केतकीची होती, त्यांनी ती एकत्र गोळा केली, त्यात,  खूप सार्या लग्न पत्रिकाही होत्या,  एक अतिशय  सुंदर अशी लग्न पत्रिका होती. ती ,सील केलेली  होती. पत्रिका नेहमीच उघडी असते, पण  सील केलेल्या पत्रिकेवर  पोस्टाने मारलेला शिक्का  ही नव्हता , ती कुणीतरी घर बंद म्हणून पत्रपेटीत टाकून गेलेले,असणार! घर सफाई नंतर  दोघेही फ्रेश होवून  दिवा बत्ती केली.. व रात्ररीच्या जेवणाला लागली सोबत गाडीचालक होता, त्याने  केतकीच्या बाबांंना त्याचे स्वताच अंथरूण बाहेर व्हरांड्रयात लावायला सांंगीतले ,त्ययावर केतकीचे बाबा ,म्हणाले आता तुमच्या  कडे  राहून आम्हीही तुमच्यातलेच  झालोत. आपण एकत्र हाँँलमध्ये झोपू. केतकीच्या आईला बेडरूम आहेच. त्ययावर ड्रायवर च्या मनात  विचार आला  त्या दिवशी आपण इरेला पेटलो असतो तर बाईसाहेब  व त्यांच्या घरच्यांवर बाका प्रसंग  ओढवला  असता, देव माणसं आहेत आणि  आपण किती वाईट विचार करत होतो.  5-6 दिवस हवी असणारी,...

21 दरवळ

इमेज
 आई, बाबा घरी पोहचले, खुप सारा झाडांंच्या  पानांचा पाला दारात पडला होता. आईला उगीचच भरून आलं, वाटलंसूद्धा नव्हतं गावाहून इथे, आणि इथून तिकडे आदिवासी गावात जाऊ, खरंतर केतकी च लग्न झाल्यावर गावी जावून निवांत सासरच्या  भल्यामोठ्या  घरात रहायचं होतं, केतकी एक वर्षाची असेल, केतकीचे बाबा नोकरी निमित्त  एकटेच बाहेर  ह्य गावात रहात होते,अचानक त्यांना कुणीतरी  कमी किंमतीत ही जागा आँफर केली, रेडी पझेशनचं घरं, तशी घरची सुबत्ता त्यामुळे  पगार जो काही स्वतःपुरता खर्च होई,  तेवढाच. .मग काय बाबांची(आजोंबांची) परमिशन काढून  घेतलं घर . आणि  माझी रवानगी भरल्या घरातून ह्या छोटा, पण स्वताच्या घरात झाली, त्या नंतर, मग सणवार सुट्टी  अशाच वेळी सासरी जाणं होई. फार फार 1 महिना ह्या घरांत दार बंद रहात असे, आता जवळ जवळ  सव्वा  वर्ष  हे घर बंद होतं.  तसं केतकीला चार काका, मोठ्या काकांनी लग्नच केलं नाही, पण त्यांनी  आजोबांनं साथ देत व्यवस्थित  व्यवस्थापन  केलं, प्रत्येकाला घरात स्वताची  जागा ,एकत्र कुटुंब  असून ...

20,दरवळ

इमेज
 पाडयातील लोकांचा केतकी  कडे पाहण्याचा  त्या केसनंतर  दृष्टिकोन  बदलला, ते नियमीत आपल्याकडे पिकणारी पालेभाजी काही रानातील फळ पाठवू लागले, हळूहळू  त्यांची भिती नाहीशी होवून सर्वजण निसर्गाच्या  सानिध्यात  मिसळून  गेले, केतकीने शहरात जावून डिलीवरी  करायला नकार दिला, तिने तिथल्याच ग्रामीण  रुग्णालयात आपलं नाव नोंदवले,  ती शेवटपर्यंत कामावर रूजू होती, तीने एका सुंदर छोट्या  मुलीला जन्म दिला, सहा महिने तिला भरपगारी सुट्टी  मिळाली, तिला जी रिलीव्हर  मिळाली ती मुलगीच होती,  प्रथम  तीने एकटी रहायला नकार दिला पण केतकीने तिला तुझ्या  नकाराचा अर्थ तूला इथे  अगदीच कुणी ड्युटी  एक्सचेंज  करणारा मिळाला तर ठीक नाहीतर जाँब सोडावा लागेल त्यापेक्षा तू मागच्या असिस्टंट  काँर्टर  मध्ये न राहता आमच्याच काँर्टर  मध्ये रहा तूला घरचं वातावरण, जेवण व सोबतही मिळेल 4-6 महिन्यांचा  तर प्रश्न आहे, तू त्या साठी  जाँब सोडू नकोस,म्हणून विनवले,  तिने ते मान्प  केलं मात्र पाठीमागच्या...

15 दरवळ

इमेज
    डॉ. ने थोडं बीपी कमी झालं सांगून प्रेगंन्सी  टेस्ट करून बघीतली, ती।  पाँझीटीव  आली सांगितले,  आणि आईच्या  चेहर्‍याला आठया पडल्या घरी येई पर्यंत  तिने राग कसा बसा दाबून धरला, एवढ्या मोठ्या  समस्येला  कसं तोंड द्यायचं कळेना, घरी आल्यावर आताच मी मामा, मामीला व राजच्या आई बाबांना फोन करते,  म्हणून आई फोन जवळ धावली, पण केतकीने  आईचा हात धरला काही नको  कुणालाही  फोन करायला माझा मी मार्ग  शोधेन, केतकी  म्हणाली, त्यावर आईने अग एवढं धैर्य  कुठून आणलंस? करणारा  जग सोडून निघून गेला, आणि हे कसं निस्तरायच? त्यावर केतकीने आईच्या  तोंडावर हात ठेवला, व काहीही बरळू नकोस, मी माझा प्राँब्लेम सोडवीन म्हणाली.  .  एवढयात फोनची रिंग वाजली, केतकीच्या बाबांचा  फोन होता. आई फोनवर हळू आवाजात बाबांशी  काहीतरी कुजबुजली. दुसर्‍या  दिवशी दारात बाबा आणि काका हजर!  आईने रात्री नविन छोटं माहेरुन  असतं ते  मंगळसूत्र  ते घालायला दिलं, त्यावर केतकी म्हणाली हे काय भलतंच तू मागे लावत...

14 दरवळ

इमेज
   कुणीच घरी फोन केला नाही बरीच रात्र झाली  तरी कुणी परत आलं नाही, केतकी ह्या सर्वात खूप थकली होती. काकू घरात जे पसारा म्हणून काम दिसत होते ते करत होती. केतकी कडून  हो नाही एवढीच उत्तरे मिळत होती.  पहाटे पहाटे काका व आई दोघे परत आले, काकूंनी सर्व सोपास्कार  पार पाडले. काकांना आईला खूप खोदून विचारले, ते काहीतरी कुजबुले पण केतकीला काही कळले नाही. दुसर्या दिवशी  संध्याकाळी  बाबा एकटे आले, खूप दुःखी  कष्टी झाले होते एकुलत्या  एक मुलीचे लग्न तेही इतक्या वाईट तरहेने तुटले. आईने विचारल्यावर बाबांनी बैठकीच्या खोलीत सर्वांना  बोलावले  विश्वराज  गाडी चालवत होता, त्याचे आई वडिल पाठच्या सीटवर बसले होते एवढा प्रवास व नंतर जागरण बहुतेक त्याला डोळ्यावर झापड आली किंवा गाडीवरच नियंत्रण सुटले व अँक्सीडंट  झाला, त्यात विश्वराज  जागेवरच गेला  आई वडिल दोघेही किरकोळ  जखमी झालेत पण ते धक्यातून  लगेच सावरणे शक्य नाही. केतकी  बद्दल  आपण काही बोलूच शकत नाही बोलण्या  सारखे काही राहीले नाही. तेव्हा  मामा, ...