शहाणपण
बुद्धिबळातील वजीर आणि घोडा सर्वानाच आवडतो, कारण त्याच्याकडे पद ताकद, बुद्धी असते, म्हणजेचं त्त्यांच्या चाली भारदार असतात. तरीसूद्धा पटावर प्यादी चालवणारा भिडू अधिक हुशार व सामर्थ्य वान असतो, कारण सोंगट्या त्याच्या इशारा वर चालत असतात.शहाणा असणं नक्कीच चांगल पण ते लोकांनाही समजले पाहीजे शहाणपण न ओळखणारे सभोवताली असतील तर त्याच्या बुद्धीचा काय फायदा ? आणि त्यात अहंकार तरी कसा ? वाढीस लागणार ? अहंकार बुद्धीमानला नसतो, बुद्धी विनम्र बनवते, चुकीच्या गोष्टींना/व्यक्तीला महत्व दिल्याने अहंकार वाढीस लागतो.
वर्षा पाटील.©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा