वार
कधी कधी एखादा माणूस आपल्या विरूद्ध काही कटकारस्थान करतो, आपण त्याला पकडतो, मोठ्या मनाने माफ करतो, आणि विसरून जातो,
पण तो माणूस ते विसरत नाही, तो आता बेमालूम पणे परत प्रयत्न करतो, आणि यशस्वी होतो. आणि आपल्याला कळत सुद्धा नाही, ह्यालाच
बेसावध खेळी/वार म्हणतात.
वर्षा पाटील ©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा