अहंकार

 अहंकाराला जपण्यापेक्षा ,

स्वाभिमानाला जपा. 

अहंकार गळून पडला तर

 विनम्र व्हाल

 पण स्वाभिमानाला तडा गेला तर!

मातीमोल बनाल



वर्षा प्र पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर