पाऊस:भाग १०

शर्वरी थोडी विचारमग्न झाली. नंतर अचानक तिने डॉ .ला विचारल, जर इथे काही विपरीत घडलं तर Hospital managementने माझी जबाबदारी घेतली नसती हे ठीक पण तिने केवळ आणि केवळ मी त्या  हेतूनेच इथे थांबले असे आरोप केले असते का?  ,तसं सिद्ध करण्यासाठी तूमची मदत घेतली असती,का? मग माझी  seniority  माझा कामाबददल  असलेला प्रमाणक पणा?, that's why  are you my , my responsibility? and you have been safe here. So so I could  try to dropped you. म्हणजेच ह्याचा अर्थ असाही होतो. की जर मी गाडीत चढले नसते तर तूम्ही  तिथूनच गाडी वळवून परत Hospital ला आला असतात. कारण तूम्ही मगाशीच म्हणालात  की तुम्ही डॉ. देवधरांना फोन वर डबल ड्युटी  करणार आहे म्हणून सांगितल होतं मी तुमच्यासाठी  घरी जायचा प्रयत्न  केला नव्हता. मी खरोखरच घरी जात असताना तूम्ही दिसलात आणि माझ्या लक्षात आलं, ह्या इतका वेळ माझ्या पेशंटं साठी थांबल्या म्हणून यांना  लेट झाला. आणि मी नसते तर इतर मार्गाने किंवा आहे त्या परिस्थितीत  तूम्ही तिथेच थांबला असता. मला हे कळत नाही आहे. ह्याचा अर्थ  असा होतो, माझ्या सेफ्टी  साठी  हे केलं मग काय हरकत होती मला लँबची  चावी द्यायला, try to understand सर्व लाइट्स गेलेल्या  आहेत.  What? मला इतर staff किंवा patient relatives  or any others कडून पण काही होवू शकतं असचं ना? तूम्ही मला  आज पहिल्यांदाच  पाहीलं ना? हो शर्वरी  उतरली. मी तुम्हाला  दोन महिन्यापासून ओळखतो. मी इथे जाँईन झाल्यापासून. जी घटना घडलीच  नाही किंवा घडणारही नाही. त्यावर इतकं डिस्कशन कशाला? शर्वरी अक्षरशः गहीवरली. ह्या पावसाने आज किती लोकांना  उध्वस्त केले असेल. ...

पहाटेचे 6 वजले होते. सर्व जनजीवन विस्कळीत  झाले होते. अत्याशावक सेवा  कोलमडून गेल्या होत्या. वीज तर 1-2 दिवस येणार नव्हती. 

शर्वरी विचार करू लागली पायलसाठी घरी कसे पोचायचे. 


क्रमशः 

  वर्षा पाटील ©️®️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4