पाऊस भाग:७


डॉ. गाडी पार्क करे पर्यंत  शर्वरी  कांउटरला पोहचली, तिने डेस्क वरील फोन उचलला, फोन की सभी लाईन व्यस्त है, कृपया थोडी देर बाद प्रयत्न  करे सारखी एकच ट्यून फोनवर वाजत होती .ड्युटीतील कांउटरवरच्या नर्सला म्हणाली : मला लँबची चावी दे..  sorry mam you were already left from  the hospital  so I could not given you  the key.  Its against the Hospital  rule. ते ऐकून शर्वरी संतापली ती आधीच खूप वैतागली होती. मी आज थांबून  extraकाम केलं म्हणून अडकले, माझी छोटी मुलगी  पाळणाघरात राहीली. आणि अशा वेळी तूम्ही मला नियम सांगता,  relax mam you can stay at my or any other staff nurse room.तेवढ्यात डॉ  तिथे पोहचले, म्हणाले, आज ड्युटीवर किती डॉ  absent आहेत. आज नाईट ड्युटीवर कुणीही आले नाही. दोन डाँ extra ड्युटी करतात. व for emergency 1 सिनीयर डाँ. Guest house  मध्ये on call आहेत. डॉक्टर ने सिस्टरला मी नाईट ड्युटीवर आहे. मी डॉक्टर  देवधरांची ड्युटी करतोय. माझ त्यांच्याशी संध्याकाळी  बोलणं झालेल आहे. म्हणून  मी exitकरून  गेलो नव्हतो.असं सांगून डॉक्टर  राऊंडला निघून गेले. शर्वरीला आपली चूक लक्षात आली आज ती leftझाली होती. त्यामुळे नाईट ड्युटी दाखवू शकत नव्हती. नर्सला  बरोबर घेवुन जावून तीने लाँकर उघडला extra चा dress घेवून changing room मध्ये change केला.  व  एकटीच counter वर जावून  बसली.  तिला काही सुचत नव्हतं ती पून्हा पून्हा फोन try करत होती ,पण फोन डेड झाला होता. डाँ. राउंड मधून परत आले शर्वरीला आपल्या मागून येण्याची खूण केली. .  गुपचुप शर्वरी उठून डॉ  मागे चालू लागली. ...

क्रमश:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4