जगणं

फुलपाखराचे पंख तुटले की

त्याच जगणंच संपुष्टात येतं

मग सभोवताली फुलातील

मकरंद असला काय? नी

मोगर्याचा सुहास असला काय? 

जगणं महत्वाच..... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर