गरुड झेप:

 


माझ्या आठवणीतून : गरूड झेप

आज दुपारी काही कामाचे कागद चाळताना दोन वर्षांपूर्वी चे कागद सापडले. मन सैरभैर झाले ,मनस्वी चीड आली. आणि मी हातातील कागद फाडले. ते कागद होते विवो कंपनीशी केलेल्या ३वर्षाच्या करार पत्राचे.... 

माझे मन २वर्षपूर्व गतस्मृतीत गेले.... 

काहीतरी करायचे हा माझा अट्टाहास मला स्वस्थ बसू देत नव्हता.शिक्षण ,नोकरीतील अनुभव फुकट जातोय...

Metropolicy pathology lab च्या main branch che office dadar la आहे. तेथे visit केली अतिशय चांगल्या लोकांना भेटली, पण franchiseचे काम येथून होत नाही ,तुम्हाला ़घाटकोपर branchla जाव लागेल सांगितले. तिथे सतत फेर्यां मारल्या पण  branch मँनेजरला भेटायची परवानगी मिळेना! शेवटी आँन लाईन सर्वीसपर्सन ची भेट ठरवली. त्याने मला घरी  visit करून discuss करू शकतो सांगितले. ठरल्याप्रमाणे भेट झाली पण या सर्वांमध्ये  बराच कालावधी गेला. मी जी जागा  लँब सुरू करण्यासाठी सेंटर place ठरवली होती, ती गेली नविन जागा मिळाली. पण त्या zone मध्ये एवढ्या सेम कंपनी च्या patho lab सुरू झाल्या की  त्यांनी सांगितले मँडम एक तर एरीया बदला नाहीतर मग सुरूवातीलाच छोट्या Zone मध्ये compite करायला लागेल ते सुद्धा सेम कंपनीच्या माणसांशी. मी म्हटल आठ दिवसात final decision साठी भेटते. 

  त्याच दरम्यान मी नविन vivo franchise Ad times मध्ये पाहीली . मी आणखी एक पायरी उंच उडी घेत होते, ह्या मध्ये मला माझ्या स्वतः च  vivo  Institute (patho traing center)सुरू करायची संधी मिळणार होती. Invesment मोठी होती. Risk मोठी होती. हौसला बुलंद होता. Franchise partner ship मध्ये step by step method असतात. online मी एकएक पायरी ओलांडत होते. Main branch Delhi होती. तेथून , Mr. Vikasji kohli sir mumbai (head quater )branch che area director ह्याच्याशी meeting for Decussion ठरली . त्यांना ११च्या flightनी परत दिल्लीला जायचे होते सकाळी ५:४५ च्या बसने मुलीसोबतच निघाली. मुलगी college मध्ये गेली. आणि मी एवढ्या सकाळी १०मी. आधी 7:50 am सान्ताक्रुज 5star  hotel मध्ये पोहचली.मिटींग माझ्या कामासाठी होती १६वर्षाची असताना taj मध्ये मामा बरोबर गेले होते. परत 5starमध्ये...

ह्यावेळी बिल मला पेड करायचे होते.  मिटींग माझ्या साठी होती. Purse जागेवर आहे की नाही पाहीले. ४०,०००/_cash व debit cardघेवून गेले होते. काम होवो ना होवो पण फजिती व्हायला नको. सर आधीच आले होते. ४०मिनिटे discussionकेले. सुंदर अभ्यास युक्त चर्चा झाली. मला त्यांनी 1st meeting मध्येच aggrement paper दिले. Carpet area ची अट होती . इतक्या चर्चेत monthly rent  Rs 6500-8500×4ठरले होते. पण त्या मुलाने direct 85000/लिहीले होते. जर ते  चुकून /month  असेल तर माझे सर्व गणित चुकणार होते. जागेचे फोटो मी delhi main branchla   आधीच पाठवले होते. थोडीशी मी इथे १००℅  promise करू शकली नाही, पण २nd visit for on the spot area santion साठी दुसर्या सरांबरोबर  meeting ठरली , 2nd सरांचा ph no. घेतला मी बिल पेड करायला आधी उठली, counter पाशी गेले, पण माझ्याकडून बिल स्विकारले नाही. निरोप घेवून खूश होवून निघाले रेंटच्या जागेची रुखरुख लागली. 

दुसर्या दिवशी तो मुलगा जागेवर नव्हता. फिरून दुसरी जागा try  करूयात का❓मनात विचार आला

 commercial area try करून पाहू .खूप फिरले,posh building मध्ये नविनच Real estate office opening झाले होते. आणि त्यासाठी  building che मालक आले होते. मी जागा कशासाठी हवी सांगितले. Builing पूर्ण brownglass ची हेती, गाळे पाहीले,buildingchech impressionपडेल इतकी building छान होती. मालकांनी जेव्हा जागा हवी तेव्हा ये रेट २० ,०००/month होता. ×३रेंट दुप्पट झाले होते. जागा दोन्ही centerच्या होत्या, पण  दुसरी commercial area  त होती.  Financial गणित चुकणार नाही ,हीच फक्त खबरदारी घ्यायची होती. दोन दिवसांनी घरी वडील आले . वडिलांना, मुलीला सर्व प्लान सांगितले. वडील खूश झाले 100,0000/_ ची मदत करायला स्वत:हून तयार झाले. ह्यावून नशिब काय चांगले असते.  Institute सुरू करायचे स्वप्न सत्यात उतरत होते.  सर्व आराखडे करायच्या आगोदर aggrement   paper वाचायला घेतले. आणि त्या सरांना मी माझे जे paper work explain केले ते जसे च्या तसे होते. (त्यांचे )एका company चे institute set  करायचे fair work plan पेपर मी तयार केलेल्या paperwork शी तंतोतंत जुळले होते. मी खूश झाले. माझ्या ओळखीतील  qualified लोक  professor म्हणून  शोधायला अभ्यासक्रम, २ nd meeting खूप काम होती . उत्साह  ओतून चाललेला होता माझ्या प्लॅनमध्ये एकही अडथळा येत नव्हता. अचानक Delhi head office मधून फोन आला  ओळखीतील CA शोधा, त्याच्याशी agrrement वर चर्चा करा . इथे मला कुणीही ओळखीतील CA आठवेना. 

दोन vivo institute ownerla , visit  केली. त्यांच्याशी चर्चा केली. एका पंजाबी  Institute owner ने तर मँडम केव्हाही मदत मागा, मी मदतीला तत्पर आहे सांगितले. त्यांचा subject एकदम वेगळा होता.पण एकाच झाडाच्या branch आम्ही असणार होतो. 


क्रमश:

Varsha patil©

9819406813

Uran(navi mumbai) 

Resarch Assistant

microbiologist(IBRS, mumbai) 

Ex, Head of the pathology lab(Ayurvedic college Nerul) 

 Ex Patho lab owner

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4