लाट
धावत येतेस, पळत जातेस,
मला तू भिजवून टाकतेस?
समजत होतो तूला माझी
अनामिक ओढ
पण.....
दूरचा नभातला चंद्रमा
तूला खेळवत असतो,
तू त्याला पकडावयास
धावत असतेस.
कधी या किनारी
कधी त्या किनारी...
Varsha patil. ©®
BscDMLT.
9819406813
Uran.
धावत येतेस, पळत जातेस,
मला तू भिजवून टाकतेस?
समजत होतो तूला माझी
अनामिक ओढ
पण.....
दूरचा नभातला चंद्रमा
तूला खेळवत असतो,
तू त्याला पकडावयास
धावत असतेस.
कधी या किनारी
कधी त्या किनारी...
Varsha patil. ©®
BscDMLT.
9819406813
Uran.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा