तू येणारच होतास तर....

 पून्हा तू येणारच होतास ..... 

तूझ्या चाहूलीने मी कोंमजले, 

तूझे अवेळी येणे, 

मला रूचले नाही, 

कारण .... 

तू येणारच होतास तर 

मला भेटण्याआधी

तू का बदलावे... 

त्या कातर समयी जिने तूला  

 या जगातून उठवले

तिनेच पून्हा ,

मला भेटण्याआधी तूला का गाठावे, 

पून्हा तेच घडावे, 

हे मला मान्य नाही... 

तूझे तूला स्मरावे.... 

नियतीला तू बदलावे, 

तू येणारच होतास तर.... 


Varsha patil. ©®

9819406813

29/2/20

9 :30am

टिप्पण्या