सैनिक
1),2-३तास झोप घेवून बाकी तास ड्यूटीवर खडा पारा देणारे-- सिमेवरील जवान
2),आपली सर्व काम स्वतः करून, आडलेल्या, आडकलेल्या माणसाचा सुटका करणारे --सिमेवरील जवान
3),कोणत्याही प्रकारचे entertaintent (Tv,Show)नसलेले.-- सिमेवरील जवान
4),क्वचित एखाद फँमिली function वगळता, ,कोणत्याही सणावाराला, लग्न, मुंज, बारस, पूजा संमारंभाला हजर नसलेले--सिमेवरील जवान
5),आपल्या गावी, क्वचित(सुट्टीत)भेट देणारे--सिमेवरील जवान
6),कोणत्याही नातेवाईकांशी गाठीभेटी होत नसलेले, त्यांच्याशी संपर्क नसलेले त्यांची हालहवाली न कळणारेे--सिमेवरील जवान
7),खंदकात आपल्याबरोबर असलेल्या सहकाराशिवाय कुणाशीही बोलणेही शक्य नसलेले--सिमेवरील जवान
8),विरूदध परिस्थितित सतत पॉझिटीव्ह विचारधारा घेवून शत्रुशी लढणारे --सिमेवरील जवान
9),जेथे नैसर्गिक,भौगोलिक,(बर्फपडणे, उणे तापमान,हिमालयाची चढण)प्रतिकुल परीस्थीतीत, देखिल ही माझी मातृभूमि आहे, आणि हीच्या इंच इंच भूमिसाठी मी प्राणपणाला लावून लढेन म्हणणारे--सिमेवरील जवान
10),आपल्या जिवनात, स्थिरस्थावर होवून परदेस वाऱ्या करणारे मित्र, आणि गोपनीयतेच्या खातीर सैन्यात असेपर्यत विदेशात न जाणारे --सिमेवरील जवान
11),प्रतिकूल परीस्थितीत हल्ला झालाच तर लढता लढता धारातीर्थी पडणारे--सिमेवरील जवान
म्हणूनच वर्दीतील एखादा सैनिक दिसला की हात (सँल्यूट) सलाम करायला तत्पर हाेतो.
सैनिक हो तूमच्यासाठी.....
जयहिंद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा