अप्रूप

 कोण कोणावर आपला 

         जीव ओवाळून टाकेल

सांगता येत नाही

        नाहीतर जळत्या दिव्याच अप्रूप

पतंगाला झाल नसतं

        आणि तो स्वतःला जाळून

टाकायला दिल्यावर झेपावला नसता.... 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4