एकान्त

 एकान्त हवा असेल तर

 गलक्यापासून दूर रहा 

 एकटेपणा हवा असेल तर

 गजबजलेल्या ठिकाणी रहा

 जिथे तूमच्या अस्तित्वाची

 दखल कुणीही घेत नाही.

Varsha patil. ©®

Bsc(micro) 

DMLT

Uran

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4