स्वप्न
माझंही स्वप्न होतं ....
कौलारू घर असावं बाजूला हिरवंगार रान असावं , रानात थंडगार पाण्याचा डोह असावा, खूप डुंबाव,रान तुडवाव
काळी मैना खिशात कोंबावी, ओट्यावर झोपाळा असावा,
झोक्यावर हिंदकळाव, गार वार्याच्या झुळूके्ने गालावर
लहराव....
हे स्वप्न मला का पडाव...
त्याला कुठे ठावूक होत , गावचा रस्ता खचला होता पाय ठेवताच, वाळका पाचोळा चरकन वाजणार होता, त्या आवाजाने मला जाग येताच, माझ स्वप्न भंगणार होत ,
क्षणभर मन आठवणीत रमणार होत..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Varsha patil. ©®
9819406813
BscDMLT.
Uran.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा