इजा

 झाडावरून प्राजक्त ओघळताना

 खरच ! ,त्याला इजा होत नाही . 

कारण,जमिनीवर येण हे त्याच , 

वाऱ्याच्या ओंजळीतून भिरभिरत येण असत. 

 त्याला इजा होते ती त्यानंतर होणाऱ्या स्पर्शाने ! 


,        Varsha Patil©®

          Bsc(micro) DMLT. 

         Uran

         9819406813

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4