नाव

 आपल्या मदतनीसाला

 कधी कधी आपलं 

 नावही ठावूक नसतं

 पण ते सतत आपल्याला 

 चांगुलपणानं मदत करतात. 

 पण तेच नाव आपल्या शत्रुला 

 अंनतकाळापर्यंत लक्षात रहात.......... 

  कारण वैमनस्य करणारा सतत 

  शत्रुला पराजित कसं करता येईल, 

   ह्याचाच

   विचार करत असतो

   तेव्हा तो आपल्याला

    विसरूच

    शकत नाही. ... .. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

. Varsha patil. ©®

Bsc(micro) DMLT

12/9/20/ 12:30a

9819405813

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4