दु;ख

 असे दुःख कोळून का प्यालास?

 दुःखातच सूख शोध सारे

 आपआपोच गवसेल तूला

 जसा मिळतो उतरणीवरच प्रवाह नदीला... 


Varsha patil©®

Bsc(micro) 

DMLT

Uran(navi mumbai) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4