मी

 मी 

आडदांड 

पाऊस, 

श्रावण सरी

उन-सावळा, 

श्रीरंगहरि

मी ,

दाटलेला कंठ

नदीचा घाट

शिपंल्यातला मोती

मी, 

डोळ्यातले पाणी

भारावलेला जीव

हिरवाकंच डोह

गहरा सामु्द्र

मी , 

झाकोळले आभाळ, 

टेकलेले क्षितिज

बुडालेलं  सूर्यबिंब

मी, 

घरट्या तील पिल्लू

झाडाची पालवी

कोमजलेली कळी

मी, 

त्रयस्थ प्रवासी 

घाबरलेला जीव

चुकलेला पांथस्थ

भरकटलेला आत्मा. 

मनातील शांती


वर्षा पाटील. 

Bsc. D. M. L. T. 

9819406813

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4