सौदर्य
चचंलतेने इकडून तिक़डे
उडणारे फूलपाखरू
तरल स्पर्शाने मोहरून
टाकणांर मोरपिस
वाऱ्यावर भिरभिरते धरतीवर
विसवणारी पर्णिका
झाडावरून टप टप
गळणार प्राजक्त
स्पर्शही न करता आपल्या
अस्तिवाची शाल पाघरणार धूक !
अशा नैसर्गिक सौंदर्यात
एका अनुपम सौंदर्याने
भर घातली .
त्या सौंदर्यास तेवढ्याच
मोलाच्या शुभेच्या.
Varsha Patil©®
September 2015

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा