जाणीव

   जेव्हा मन शांत आणि शितल असते , 

   तेव्हा तू असल्याची जाणीव होते. 

   आणि मन  समाधानाने भरून पावते, 

    अन तुझे अस्तित्व सुखावून जाते.


Varsha patil. ©

9819406813

Uran( navi mumbai)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4