प्रश्न

 


मी कुणाची? 

  हा प्रश्न तूला नाही.

  माझ्याच मनाला आहे़.

   तू तर माझीच... .. 

  म्हणणारे खूप आहेत! 

   पण हे मानायला

 माझे मन तयार नाही.

Varsha Patil. ©®

Uran, 

9819406813

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4